नाराज नेत्यांची समजूत काढल्यानंतर हे जागावाटप निश्चित झाले आहे. यानुसार, भाजप (BJP) आणि जनता दल (युनायटेड) (JDU) हे दोन्ही प्रमुख पक्ष प्रत्येकी १०१ जागांवर निवडणूक लढवणार आहेत.
Bihar Politics: बिहारमध्ये लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याची घोषणा केली आहे. दोन टप्प्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे.
NDA मध्ये जागावाटपाच्या चर्चेदरम्यान, चिराग पासवान यांच्या पक्षाने पाटण्यामध्ये आपत्कालीन बैठक बोलावली आहे. नक्की यामागे काय कारण आहे याबाबत आता चर्चा सुरू झाल्या आहेत.