अहिल्यानगरमध्ये कोरोना काळातील रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही आरोपी डॉक्टर अद्याप फरार आहेत. पोलिस आणि मनपा प्रशासनाकडून कारवाई न झाल्याने संशय निर्माण झाला आहे. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी प्रशासनावर दबावाखाली काम करण्याचा आरोप करत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. अन्यथा संबंधित डॉक्टरांच्या रुग्णालयांसमोर आंदोलनाचा इशारा दिला आहे.