• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Now A Single Committee For Student Safety The Two Committees Have Been Merged

विद्यार्थी सुरक्षेसाठी आता एकच समिती! दोन समित्यांचे एकत्रीकरण; जिल्हाधिकारी असणार समितीचे अध्यक्ष

शासकीय व अनुदानित आश्रमशाळा तसेच मुलींच्या वसतिगृहांतील विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 01, 2026 | 05:25 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

शासकीय व अनुदानित आश्रमशाळा तसेच मुलींच्या शासकीय व अनुदानित वसतिगृहांमधील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थिनींवरील अत्याचार, लैंगिक शोषण, छेडछाड तसेच इतर गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आतापर्यंत कार्यरत असलेल्या दोन स्वतंत्र समित्यांचे एकत्रीकरण करून आता एकच जिल्हास्तरीय समन्वय समिती कार्यरत राहणार आहे. या समितीच्या अध्यक्षपदी जिल्हाधिकारी असणार आहेत.

Budget 2026: मुंबईत ABGC साठी कंटेंट क्रिएटर लॅब उभारणार, अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांची घोषणा

यापूर्वी विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली महिला प्रतिनिधींचा समावेश असलेली जिल्हास्तरीय सल्लागार समिती कार्यरत होती. तसेच आश्रमशाळांमधील सोयी-सुविधा, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य आणि निवास व्यवस्थेसाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांची स्वतंत्र समन्वय समिती होती. मात्र, या दोन्ही समित्यांमध्ये कामकाजातील ओव्हरलॅप आणि समन्वयाच्या अडचणी निर्माण होत असल्याने शासनाच्या उच्चस्तरीय समितीने दोन्ही समित्यांचे एकत्रीकरण करण्याची शिफारस केली होती. त्या शिफारशीनुसार आता एकच समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असतील. सहअध्यक्ष म्हणून वरिष्ठ महिला न्यायाधीश व मुख्य न्यायदंडाधिकारी, तर उपाध्यक्ष म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील. सदस्य म्हणून जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, आदिवासी विकास विभागाचे कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे कार्यकारी अभियंता, जिल्हा बालकल्याण अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी, जिल्हा परिषदेचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे दोन महिला प्रतिनिधी, आश्रमशाळेच्या एका महिला मुख्याध्यापिका तसेच शासकीय वसतिगृहाच्या एका महिला गृहपाल यांचा समावेश असेल. एकात्मिक आदिवासी विकास विभागातील जिल्हा मुख्यालयावरील प्रकल्प अधिकारी हे समितीचे सदस्य सचिव असतील.

Education Union Budget 2026 : यंदाच्या बजेटमध्ये शिक्षणासाठी ‘या’ विशेष तरतुदी! रोजगार वाढीला दिली चालना

ही समिती विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना सुचविणे, तक्रारींची तातडीने दखल घेणे, आवश्यक त्या चौकशा करणे आणि संबंधित विभागांमध्ये समन्वय साधणे यासाठी कार्य करणार आहे. तसेच आश्रमशाळा व वसतिगृहांमधील मूलभूत सोयी-सुविधांची नियमित तपासणी, आरोग्य व स्वच्छतेबाबतची व्यवस्था, सीसीटीव्ही, प्रकाश व्यवस्था, सुरक्षा कर्मचारी यांसारख्या बाबींवरही लक्ष ठेवले जाणार आहे. या निर्णयामुळे प्रशासनातील विविध विभागांमधील समन्वय अधिक प्रभावी होईल आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी तातडीने निर्णय घेणे शक्य होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. विद्यार्थिनींच्या हितासाठी शासनाचा हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असून, त्याची प्रभावी अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे.

Web Title: Now a single committee for student safety the two committees have been merged

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 05:25 PM

Topics:  

  • Students

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Pavitra Puniaवर कोसळला दुःखाचा डोंगर, वैयक्तिक कारणांमुळे लग्नाची तारीख पुढे ढकलली

Pavitra Puniaवर कोसळला दुःखाचा डोंगर, वैयक्तिक कारणांमुळे लग्नाची तारीख पुढे ढकलली

Feb 01, 2026 | 06:34 PM
दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाचे संकेत; प्रक्रिया थांबलेली नसल्याचे म्हणत शेळकेंचा सूचक वक्तव्य

दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाचे संकेत; प्रक्रिया थांबलेली नसल्याचे म्हणत शेळकेंचा सूचक वक्तव्य

Feb 01, 2026 | 06:34 PM
War Alert : युद्धाची ठिणगी महाभयानक आगीकडे! खमानेईंचा ट्रम्पना अंतिम इशारा; ‘हल्ला केला तर पूर्ण पश्चिम आशिया पेटवून देऊ’

War Alert : युद्धाची ठिणगी महाभयानक आगीकडे! खमानेईंचा ट्रम्पना अंतिम इशारा; ‘हल्ला केला तर पूर्ण पश्चिम आशिया पेटवून देऊ’

Feb 01, 2026 | 06:33 PM
Budget 2026: देशाची सुरक्षा आता अधिक भक्कम! लष्कराच्या ताफ्यात दाखल होणार विशेष वाहने आणि शक्तिशाली लढाऊ विमाने

Budget 2026: देशाची सुरक्षा आता अधिक भक्कम! लष्कराच्या ताफ्यात दाखल होणार विशेष वाहने आणि शक्तिशाली लढाऊ विमाने

Feb 01, 2026 | 06:32 PM
Bio-Pharma Budget 2026: अर्थसंकल्पात जाहीर केली ‘बायो फार्मा शक्ती’ योजना! भारत बनणार जागतिक बायो-फार्मा हब

Bio-Pharma Budget 2026: अर्थसंकल्पात जाहीर केली ‘बायो फार्मा शक्ती’ योजना! भारत बनणार जागतिक बायो-फार्मा हब

Feb 01, 2026 | 06:31 PM
Skoda Kylaq खरेदी करताय? मिळू शकतो मोठा अपडेट! CNG पर्यायासह लाँच होईल SUV

Skoda Kylaq खरेदी करताय? मिळू शकतो मोठा अपडेट! CNG पर्यायासह लाँच होईल SUV

Feb 01, 2026 | 06:27 PM
Dharashiv : डॉल्बी चालकांना ४० लाख ७४ हजार रुपयांचा दंड, ऊरसात मोठ्या आवाजात डॉल्बी लावल्याने कारवाई

Dharashiv : डॉल्बी चालकांना ४० लाख ७४ हजार रुपयांचा दंड, ऊरसात मोठ्या आवाजात डॉल्बी लावल्याने कारवाई

Feb 01, 2026 | 06:21 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Shashikant Shinde : “दादांची शपथ घेऊन सांगतो,विलीनीकरणासाठी मी एकटा समर्थ”; शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य

Shashikant Shinde : “दादांची शपथ घेऊन सांगतो,विलीनीकरणासाठी मी एकटा समर्थ”; शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य

Feb 01, 2026 | 06:01 PM
“मतदारसंघाच्या विकासासाठी भास्कर जाधव यांची साथ सोडली” – नेत्रा ताई ठाकूर

“मतदारसंघाच्या विकासासाठी भास्कर जाधव यांची साथ सोडली” – नेत्रा ताई ठाकूर

Feb 01, 2026 | 05:46 PM
अपघातात निधन झालेल्या पिंकी माळीच्या कुटुंबासाठी सरसावले रोहित पवार; कुटुंबांचं केलं सांत्वन

अपघातात निधन झालेल्या पिंकी माळीच्या कुटुंबासाठी सरसावले रोहित पवार; कुटुंबांचं केलं सांत्वन

Feb 01, 2026 | 05:26 PM
Virar :  नालासोपारात नशेचा अड्डा उघड, प्रशासनावर प्रश्नचिन्ह

Virar : नालासोपारात नशेचा अड्डा उघड, प्रशासनावर प्रश्नचिन्ह

Feb 01, 2026 | 05:03 PM
Sangli : सांगलीतील ग्रामीण भागातील मुलीची वर्ल्डकपकडे भरारी, शूटिंग बॉल खेळणार

Sangli : सांगलीतील ग्रामीण भागातील मुलीची वर्ल्डकपकडे भरारी, शूटिंग बॉल खेळणार

Feb 01, 2026 | 04:55 PM
Kolhapur Politics : कोल्हापूरात दरवर्षाला महापौर बदलणार..?

Kolhapur Politics : कोल्हापूरात दरवर्षाला महापौर बदलणार..?

Feb 01, 2026 | 04:49 PM
Ratnagiri : अर्जावर आक्षेप म्हणजे विजयाचा संकेत? असगोली गटात जेतापकरांचा दावा

Ratnagiri : अर्जावर आक्षेप म्हणजे विजयाचा संकेत? असगोली गटात जेतापकरांचा दावा

Feb 01, 2026 | 03:52 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.