क्रांतिवीर वस्ताद लहुजी साळवे पुण्यतिथी आहे (फोटो -- टीम नवराष्ट्र)
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये क्रांतिवीर लहुजी साळवे यांचे योगदान मोलाचे आहे. सर्व क्रांतिकारांचे गुरू म्हणून ओळखले जाणाऱ्या वस्ताद लहुजी साळवे यांच्या तालमीमध्ये अनेक क्रांतीकारी घडले. लहुजी साळवे यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1794 रोजी पुण्यातील पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पेठ या गावात झाला. वयाच्या 87 व्या टप्प्यापर्यंत त्यांची देशसेवेची आणि समाजसुधारणेची भरीव कामगिरी केली. आजच्या दिवशी 1881 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. मात्र त्यांच्या कार्यामुळे आणि शौर्यामुळे वस्ताद लहुजी साळवे हे कायम स्मरणात राहिले आहेत. (Dinvishesh)
17 फेब्रुवारी रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
17 फेब्रुवारी रोजी जन्म दिनविशेष
17 फेब्रुवारी रोजी मृत्यू दिनविशेष






