• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Grandfather Of The Internet David J Farber Dies At 91 Tech News Marathi

टेक विश्वाला मोठा धक्का! संगणक वैज्ञानिक David J. Farber यांचे निधन, वयाच्या 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

David J. Farber Death: इंटरनेटचे जनक डेविड जे. फार्बर यांंचे निधन झाले आहे. फार्बर यांच्या निधनामुळे तंत्रज्ञान क्षेत्रात शोक व्यक्त केला जात आहे. फार्बर यांनी केलेला हा बदल नंतर इंटरनेट आर्किटेक्चरचा पाया बनला.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 17, 2026 | 10:30 AM
टेक विश्वाला मोठा धक्का! संगणक वैज्ञानिक David J. Farber यांचे निधन, वयाच्या 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

टेक विश्वाला मोठा धक्का! संगणक वैज्ञानिक David J. Farber यांचे निधन, वयाच्या 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक, इंटरनेटचे आर्किटेक्ट David J. Farber यांचे निधन
  • इंटरनेट युग घडवणारा दिग्गज हरपला!
  • David J. Farber यांच्या निधनाने टेक जगतात शोक
मॉडर्न इंटरनेटचा पाया अधित मजबूत करणारे संगणक वैज्ञानिक डेविड जे. फार्बर यांंचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 91 वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या कुटूंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, हृदयविकारामुळे डेविड जे. फार्बर यांचे निधन झाले आहे. फार्बर यांचा मुलगा इमानुएल फार्बरने इंटरनेटचे जनक हरपल्याची पुष्टी केली आहे. डेविड जे. फार्बर सुमारे 2018 पासून जपानमधील Keio यूनिवर्सिटीमध्ये शिकवत होते. डेविड जे. फार्बर यांंनी त्यांच्या कारकिर्दित कंप्यूटिंग आणि टेलीकम्युनिकेशन एकत्र आणण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावली आहे. त्यांनी ग्लोबल इंटरनेट नेटवर्कचा पाया घातला आहे. फार्बर यांच्या निधनामुळे तंत्रज्ञान क्षेत्रात शोक व्यक्त केला जात आहे. जेव्हा जगाला इंटरनेट शब्दाबाबत व्यवस्थित माहिती देखील नव्हती, तेव्हापासून फार्बर कंप्यूटर नेटवर्किंगवर काम करत आहेत.

दिल्लीत एआय इम्पॅक्ट समिटचे उद्घाटन! भारत बनणार जगाचे AI केंद्र, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास

मुलाने वडीलांच्या निधनाची पुष्टी केली

फार्बर यांचा मुलगा इमानुएल फार्बरने वडीलांच्या निधनाची पुष्टी केली आहे. शिक्षक, मार्गदर्शक आणि संशोधक या सर्वच क्षेत्रांमध्ये डेविड जे. फार्बर यांनी त्यांची अनोखी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांनी इंटरनेट टेक्नोलॉजीच्या विकासात महत्त्वााची भुमिका निभावली आहे. नेटवर्किंगवर त्यांनी केलेल्या संशोधन आणि मार्गदर्शनामुळे त्यांना इंटरनेटचे जनक असे म्हटलं जाते.  (फोटो सौजन्य – X) 

कम्युनिकेशनला मिळाली नवी दिशा

मिळालेल्या माहितीनुसार, फार्बर यांनी 1950 च्या दशकात प्रतिष्ठित बेल लॅबोरेटरीजमधून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यावेळी संगणक प्रामुख्याने गणना करण्यापुरता मर्यादित होता. मात्र फार्बर यांनी केलेल्या संशोधन आणि मार्गदर्शनामुळे कंप्यूटिंग नेटवर्क कम्युनिकेशनच्या एका नवीन दिशेला वळले.

नेटवर्क बेस्ड कम्युनिकेशन

फार्बर यांनी केलेला हा बदल नंतर इंटरनेट आर्किटेक्चरचा पाया बनला. तंत्रज्ञानाच्या जगात, नेटवर्क-आधारित संप्रेषणाची कल्पना प्रत्यक्षात आणणाऱ्या प्रमुख आर्किटेक्टपैकी एक मानले जाते.

Airtel Postpaid Family Plans: रिचार्ज 1 आणि यूजर्स 4… फॅमिली प्लॅन्समध्ये डेटासह मिळणार एंटरटेनमेंटची मेजवानी! वाचा सविस्तर

कोण होते डेविड जे. फार्बर?

आजच्या काळात आपण ज्या पद्धतीने इंटरनेटचा वापर करत आहोत, हे सर्वकाही डेविड जे. फार्बर यांच्यामुळे शक्य झालं आहे. डेविड फार्बर यांचा जन्म अमेरिकेत झाला होता. फार्बरने इंटरनेट क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. जेव्हा संगणक मोठ्या प्रयोगशाळांमध्ये मर्यादित होते तेव्हा फार्बरने जगातील पहिल्या संगणक नेटवर्कपैकी एक तयार करण्यास मदत केली. टेक एक्सपर्ट्सचं असं मत आहे की, जर डेविड जे. फार्बर नसते तर आज कदाचित आपण गूगल, फेसबुक किंवा व्हाट्सअ‍ॅपचा वापर करू शकलो नसतो. डेविड फार्बर केवळ कोडिंग किंवा ताऱ्यांपर्यंत मर्यादित नव्हते. ते अमेरिकेतील फेडरल कम्युनिकेशंस कमीशन (FCC) चे मुख्य टेक्निकल अधिकारी देखील होते.

Web Title: Grandfather of the internet david j farber dies at 91 tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 10:30 AM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • technology news

संबंधित बातम्या

दिल्लीत एआय इम्पॅक्ट समिटचे उद्घाटन! भारत बनणार जगाचे AI केंद्र, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास
1

दिल्लीत एआय इम्पॅक्ट समिटचे उद्घाटन! भारत बनणार जगाचे AI केंद्र, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास

Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला Faded wheel ईव्हेंट… विंचेस्टर राफेल रेज गन स्किन मिळणार मोफत, फॉलो करा ‘या’ स्टेप्स
2

Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला Faded wheel ईव्हेंट… विंचेस्टर राफेल रेज गन स्किन मिळणार मोफत, फॉलो करा ‘या’ स्टेप्स

Airtel Postpaid Family Plans: रिचार्ज 1 आणि यूजर्स 4… फॅमिली प्लॅन्समध्ये डेटासह मिळणार एंटरटेनमेंटची मेजवानी! वाचा सविस्तर
3

Airtel Postpaid Family Plans: रिचार्ज 1 आणि यूजर्स 4… फॅमिली प्लॅन्समध्ये डेटासह मिळणार एंटरटेनमेंटची मेजवानी! वाचा सविस्तर

Galaxy S26 Ultra vs Galaxy S25 Ultra: नवा स्मार्टफोन की प्रिमियम फीचर्ससह जुने मॉडेल? तुम्ही कोणाला पसंती देणार?
4

Galaxy S26 Ultra vs Galaxy S25 Ultra: नवा स्मार्टफोन की प्रिमियम फीचर्ससह जुने मॉडेल? तुम्ही कोणाला पसंती देणार?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
टेक विश्वाला मोठा धक्का! संगणक वैज्ञानिक David J. Farber यांचे निधन, वयाच्या 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

टेक विश्वाला मोठा धक्का! संगणक वैज्ञानिक David J. Farber यांचे निधन, वयाच्या 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Feb 17, 2026 | 10:30 AM
Madhyapradesh Crime: आधी प्रेयसीची हत्या, मृतदेहावर अत्याचार, अघोरी कृत्य आणि फोटो….; इंदूरमधील भयानक घटना!

Madhyapradesh Crime: आधी प्रेयसीची हत्या, मृतदेहावर अत्याचार, अघोरी कृत्य आणि फोटो….; इंदूरमधील भयानक घटना!

Feb 17, 2026 | 10:22 AM
याला म्हणतात खरं प्रेम! ‘तूच माझी देवता’ म्हणत पतीने पत्नीच्या स्मरणार्थ बांधलं तब्बल 60 लाखांचं मंदिर; Video Viral

याला म्हणतात खरं प्रेम! ‘तूच माझी देवता’ म्हणत पतीने पत्नीच्या स्मरणार्थ बांधलं तब्बल 60 लाखांचं मंदिर; Video Viral

Feb 17, 2026 | 10:16 AM
अतिक्रमणाच्या नावाखाली इतिहासावरच घाला; सांगली-मिरज रेल्वेचा अखेरचा साक्षीदार जमीनदोस्त

अतिक्रमणाच्या नावाखाली इतिहासावरच घाला; सांगली-मिरज रेल्वेचा अखेरचा साक्षीदार जमीनदोस्त

Feb 17, 2026 | 10:15 AM
ZIM vs IRE : झिम्बाब्वेकडे ऑस्ट्रेलियाला बाहेर काढण्यासाठी दोन संधी! आयर्लंडविरुद्ध होणार आज सामना, वाचा सविस्तर

ZIM vs IRE : झिम्बाब्वेकडे ऑस्ट्रेलियाला बाहेर काढण्यासाठी दोन संधी! आयर्लंडविरुद्ध होणार आज सामना, वाचा सविस्तर

Feb 17, 2026 | 10:15 AM
Gaurd Puran: अकाली मृत्यूनंतर आत्मा कुठे जातो? आत्मा खरोखरच भटकतो? गरुड पुराणातील रहस्य देतील धक्का

Gaurd Puran: अकाली मृत्यूनंतर आत्मा कुठे जातो? आत्मा खरोखरच भटकतो? गरुड पुराणातील रहस्य देतील धक्का

Feb 17, 2026 | 10:14 AM
नेहमीच भाजी खाण्याचा कंटाळा आला असेल तर १० मिनिटांमध्ये झटपट बनवा तोंडाला चव आणणारी टोमॅटोची चटणी

नेहमीच भाजी खाण्याचा कंटाळा आला असेल तर १० मिनिटांमध्ये झटपट बनवा तोंडाला चव आणणारी टोमॅटोची चटणी

Feb 17, 2026 | 10:10 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.