Salim Dola in India: ५,००० कोटी रुपयांच्या ड्रग कार्टेलचा सूत्रधार सलीम डोला याला तुर्कीमध्ये अटक केल्यानंतर भारतात प्रत्यार्पित करण्यात आले, ज्यामुळे भारतीय यंत्रणांना एक मोठे यश मिळाले आहे.
अलीकडील एका मुलाखतीत, दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी खुलासा केला की, त्यांना असे धमकीचे फोन कधीही आले नाहीत. याच दरम्यान त्यांनी एक वक्तव्य केले होते जे सध्या सोशल मीडियावर व्हायरल…
अशोक शिगवण हे नाव मनोरंजन विश्वातलं मोठं नाव असून त्यांनी अलिकडेच एक वक्तव्य केले आहे जे सध्या चर्चत आहे. त्यांनी गुन्हेगारीची जगताची काळी बाजू पाहिली आहे.
महाराष्ट्राचे माजी कॅबिनेट मंत्री आणि अजित पवार यांचे राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांच्या अडचणी वाढू शकतात. मंगळवारी विशेष पीएमएलए कोर्टात त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल होणार आहे.
Danish Chikna News : दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी दानिश चिकना याला एनसीबीने गोव्यातून अटक केली आहे. दाऊद इब्राहिमच्या ड्रग्ज सिंडिकेट आणि डोंगरी येथील त्याच्या कारखान्याचे व्यवस्थापन करत होता.
एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या जीवनप्रवासावर एक नवा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात काही आतापर्यंत कुठेच न उलगडणारे क्षण चित्रित करण्यात आले आहेत.
नालासोपारा वसाहतीत अनेक वर्षांपासून राहणारी सुमारे 200 कुटुंबे बेघर होतील. वसई-विरार महानगरपालिकेने या 34 इमारतींमधील रहिवाशांना 22 जानेवारी 2025 पर्यंत घरे रिकामी करण्याची नोटीस बजावली होती.
सलमानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या विकी गुप्ता आणि सागर पाल या सदस्यांना अटक केली होती. या आरोपींना ज्या तुरुंगात ठेवण्यात आलं आहे, तिथेच दाऊद इब्राहिम टोळीचे सदस्य…
मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा एक ही सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. सर्वात मोठ्या ड्रग्स रॅकेटवरर कारवाई करण्यात आली असून अंडरवर्ल्ड गुन्हेगार दाऊद इब्राहिम यांच्याशी संबंध…
इस्रायलची गुप्तहेर संघटना मोसाद इतर देशात घुसून आपल्या शत्रूंना कंठस्नान घालण्यासाठी प्रसिद्ध आहे. या गुप्तहेरांच्या अनेक मनोरंजक कहाण्या ऐकावयास मिळतात. सध्या पाकिस्तानात आश्रय घेतलेल्या भारताच्या अनेक शत्रूंचा गुढरित्या मृत्यू झाल्याच्या…
कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन आणि भारताचा मोस्ट वॉन्टेड दाऊद इब्राहिमला (Dawood Ibrahim) विष देऊन ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती आहे. त्याला पाकिस्तानातील कराची येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र,…
कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याने दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या गोव्यातील गुटखाकिंग जगदीशप्रसाद मोहनलाल जोशी (६८) याच्या शिक्षेविरोधातील अपिलावरील सुनावणी प्रलंबित असल्याने उच्च न्यायालयाने त्याची सोमवारी जामिनावर…
गँगस्टर छोटा राजनला (Chhota Rajan) संपवण्यासाठी अंलडरवर्ल्ड डॉन दाऊन इब्राहिमनं (Dawood Ibrahim) 23 वर्षांपूर्वी सुपारी दिली होती, हे आता समोर आलंय. मुन्ना झिंगाडा याला ही सुपारी देण्यात आली होती. झिंगाडानं…