मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा एक ही सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. सर्वात मोठ्या ड्रग्स रॅकेटवरर कारवाई करण्यात आली असून अंडरवर्ल्ड गुन्हेगार दाऊद इब्राहिम यांच्याशी संबंध असलेल्या 15 आरोपींच्या आंतरराज्यीय टोळीला अटक करण्यात आली आहे.
या दरम्यान सुमारे 327 करोड 19 लाख 53 हजार 60 रूपये किमतीचे एम. डी. मॅकेट्रॉन हा अंमली पदार्थ आणि हे बनविण्यासाठी लागणारे केमिकल्स परराज्यातील विविध ठिकाणी छापा कारवाई करून जप्त करण्यात आले आहे. महाराष्ट्र मधून 6, युपी 6, तेलंगणा 2 आणि गुजरातमधून 1 अशा एकूण 15 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसंच यादरम्यान 03 पिस्तूल, 1 रिव्हॉल्व्हर, 33 जिवंत काडतुसे असे अवैध शस्त्र जप्त करण्यात आले आहेत. (फोटो सौजन्य – विजय काते)