निमिषा प्रियाच्या फाशीला स्थगिती (फोटो- सोशल मीडिया)
India & Yemen: भारतीय परिचारिका निमिषा प्रिया सध्या येमेनमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा भोगत आहे. दरम्यान एका हत्या प्रकरणात तिला उद्या येमेनमध्ये फाशीची शिक्षा देण्यात येणार होती. तिची फाशी रोखण्यासाठी भारताकडून मोठे प्रयत्न केले जात होते. अखेर त्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. दरम्यान समोर आलेली माहितीनुसार येमेन देशाने भारतीय असणारी नर्स निमिषा प्रियाच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे.
बातमी अपडेट होत आहे….