AAP सत्तेत असतानाही आमदार टिकवणे कठीण जात होते, आता विरोधी बाकावर असताना ही समस्या अधिक गंभीर होऊ शकते. भाजप किंवा अन्य पक्ष आमदार फोडण्याचा प्रयत्न करू शकतात.
Delhi Assembly Election 2025: अरविंद केजरीवाल यांनी 2013 मध्ये निवडणूक लढवून संपूर्ण राजकारण त्यावेळी बदललं होतं. भाजपाला बहुमत मिळूनही सरकार बनविण्याची संधी मिळाली नव्हती.
Delhi Assembly Elections 2025 voting Live updates: दिल्लीतील जनता आता ठरवणार नक्की कोणते सरकार येणार? पुन्हा ‘आप’ येणार की यावेळी बाजू झुकणार काँग्रेस आणि भाजपकडे? सत्ताकारण घडणार नक्की काय होणार
दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. निवडणुकीसाठी एक दिवस बाकी राहिलेला असताना आप नेत्या व दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Delhi Assembly Elections News: जंगपुरा विधानसभा मतदारसंघ पूर्वी काँग्रेसचा मजबूत बालेकिल्ला मानला जात होता, परंतु गेल्या काही निवडणुकांमध्ये आम आदमी पक्षाने येथे आपली पकड मजबूत केली आहे.
दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. येत्या 5 फेब्रुवारी रोजी दिल्लीचे मतदान होणार असून येत्या 8 फेब्रुवारी रोजी मतमोजणी करुन निकाल हाती येणार आहे. दिल्लीच्या 70 विधानसभा मतदारसंघासाठी एकाच टप्प्यामध्ये…
Delhi Assembly Elections News : दिल्ली निवडणूक २०२५ मध्ये मतदारांसाठी एक मोठी सुविधा देण्यात आली आहे. आता मतदान केंद्रावरील गर्दीची माहिती घरी बसून मिळू शकते. नेमकी काय आहे ही सुविधा?
Delhi Assembly Elections News: केंद्र सरकारने अर्थसंकल्पात मध्यमवर्गाला मोठा दिलासा दिला आहे. आता १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही आयकर लागणार नाही. या निर्णयाचा दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला फायदा होऊ शकतो?
दिल्ली निवडणुकीच्या फक्त एक आठवडा आधी, पंजाब भवनाजवळ 'पंजाब सरकार' लिहिलेल्या एका कारमध्ये मोठ्या प्रमाणात दारू, रोख रक्कम आणि आम आदमी पक्षाचे प्रचार साहित्य आढळून आले. नेमकं प्रकरण काय?