दरम्यान महायुतीचे उमेदवार आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देवदत्त निकम यांच्यावर टीका केली आहे. आमदारकी डोळ्यासमोर ठेवूनच ते माझ्यासोबत फिरत होते अशी टीका त्यांनी केली आहे.
दिलीप वळसे पाटील यांनी तालुक्यात जलक्रांती, हरितक्रांती केली . आज मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत आहे . रोजगार उपलब्ध झाला आहे, असे व्यापाऱ्यांच्या वतीने बोलताना व्यापारी…
शेतकऱ्यांना चाळीस रुपयाला जेवणाची थाळी उपलब्ध करून दिलेली आहे. या अगोदर या बाजार समितीमध्ये जुगाराचा डाव, दारू पिण्याचा अड्डा बनला होता. मी याचा कायमस्वरूपी बंदोबस्त केला. बाजार समितीमध्ये स्वच्छताग्रह व…