• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Ahilyanagar News Black Market Of Urea Fertilizer In Jamkhed

Ahilyanagar News: जामखेडमध्ये युरिया खताचा काळाबाजार! शेतकऱ्यांच्या खिशाला दुहेरी कात्री

जामखेड तालुक्यात युरिया खताची कृत्रिम टंचाई निर्माण करून काही कृषी सेवा केंद्र चालकांकडून महागड्या दराने विकले जात आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 19, 2026 | 10:01 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

अहिल्यानगर मधील जामखेड तालुक्यात युरिया खताची कृत्रिम टंचाई निर्माण करून काही कृषी सेवा केंद्रचालकांकडून चढ्या दराने विक्री केली जात असल्याची गंभीर चर्चा सध्या शेतकरी वर्तुळात सुरू आहे. पिकांच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर युरियाची नितांत गरज असताना शेतकऱ्यांना अवाजवी दर मोजून खत खरेदी करावे लागत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. या परिस्थितीचा गैरफायदा घेत काही ठिकाणी काळाबाजाराला अभय मिळत असल्याचा आरोपही होत आहे.

तालुक्यातील ४३ कृषी सेवा केंद्रांना नुकताच ५४० टन युरियाचा पुरवठा करण्यात आल्याची अधिकृत माहिती आहे. मागील दोन महिन्यांत सुमारे २५० टन युरिया वितरित करण्यात आला होता. यानुसार सुमारे २९० टन साठा शिल्लक असताना शेतकऱ्यांना “युरिया उपलब्ध नाही” असे सांगितले जात असल्यास अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.

दैनिक ‘नवराष्ट्र’च्या स्टिंग ऑपरेशनमध्ये ४५ किलोच्या युरिया बॅगसाठी २६६ रुपये आकारले जात असल्याची माहिती समोर आली आहे. शासननिर्धारित दरानुसारच सर्व केंद्रांवर विक्री होते का, की काही ठिकाणी जास्त दर आकारला जातो, हा तपासाचा विषय ठरत आहे. काही केंद्रचालकांकडून शेजारच्या तालुक्यातील शेतकरी जास्त दर देऊन खत खरेदी करतात, त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना खत उपलब्ध होत नाही, असा दावा केला जात आहे. मात्र अधिकृत साठा पुरेसा असताना वितरणावर प्रभावी नियंत्रण का नाही, असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.

Pune Airport वर १५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबताय? वाहनचालकांनो सावधान; थेट…

शेतकऱ्यांनी काय करावे?

खत खरेदी करताना अधिकृत पावती अवश्य घ्यावी.

शासननिर्धारित दराची माहिती केंद्रावर दर्शवलेली आहे का, याची खात्री करावी.

जास्त दर आकारला जात असल्यास लेखी तक्रार तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती किंवा जिल्हा कृषी अधीक्षक यांच्याकडे पुराव्यासह करावी.

अधिकाऱ्यांचे म्हणणे

जामखेड तालुका कृषी अधिकारी शीतल पाचर्णे यांनी मागील दोन महिन्यांतील केंद्रनिहाय पुरवठ्याची माहिती देत तालुक्यात युरियाची टंचाई नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना खत मिळत नसल्याच्या तक्रारीमुळे प्रशासनाच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

डीएचओ मानांकनात राज्यात बुलढाणा तृतीय! अमरावती परिमंडळात द्वितीय स्थान; आरोग्य अधिकाऱ्यांची माहिती

शेतकऱ्यांच्या खिशाला दुहेरी कात्री

२४ जानेवारी २०२६ च्या शासन परिपत्रकानुसार युरियाच्या बॅगेचे पॅकिंग ४५ किलोवरून ४० किलो करण्यात आले आहे. किंमत २६६ रुपयांवरून २५४ रुपये करण्यात आली असली, तरी प्रतिकिलो दर ५.९९ रुपयांवरून ६.३४ रुपये इतका वाढला आहे. त्यामुळे बॅगचे वजन कमी आणि प्रतिकिलो दर वाढ, अशी दुहेरी कात्री शेतकऱ्यांच्या खिशाला बसत आहे.

कारवाईची मागणी

जिल्हाधिकारी आणि जिल्हा कृषी अधीक्षकांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालून अचानक तपासणी मोहीम राबवावी, केंद्रचालकांकडील साठा व विक्री नोंदींची पडताळणी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.

Web Title: Ahilyanagar news black market of urea fertilizer in jamkhed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 10:01 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Marathi News

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: प्रस्ताव नसल्याने 58 लाख रुपये धूळखात? नेवाशाच्या उपनगराध्यक्ष शालिनी सुखधान यांची तक्रार
1

Ahilyanagar News: प्रस्ताव नसल्याने 58 लाख रुपये धूळखात? नेवाशाच्या उपनगराध्यक्ष शालिनी सुखधान यांची तक्रार

Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न
2

Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Pimpri Chinchwad :  लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा
3

Pimpri Chinchwad : लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

हळदीत होणार जल्लोष! ‘सुपर डुपर’ मधील ‘नाचा दणाना’ गाण्यावर थिरकणार महाराष्ट्र; ललित-विदुलाची केमिस्ट्री कमाल
4

हळदीत होणार जल्लोष! ‘सुपर डुपर’ मधील ‘नाचा दणाना’ गाण्यावर थिरकणार महाराष्ट्र; ललित-विदुलाची केमिस्ट्री कमाल

ताज्या बातम्या

पुढे वाचा
शरद पवार पुन्हा जाणार राज्यसभेत? काँग्रेसच्या मोठ्या नेत्याने केले चित्र स्पष्ट, ‘या विषयावर तेव्हाच बोलू जेव्हा…’

शरद पवार पुन्हा जाणार राज्यसभेत? काँग्रेसच्या मोठ्या नेत्याने केले चित्र स्पष्ट, ‘या विषयावर तेव्हाच बोलू जेव्हा…’

Feb 19, 2026 | 11:46 PM
ट्रेनीपासून सुरूवात, २३ वर्षांची नोकरी आणि आता राजीनामा…मिसेस मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने केले शेअर

ट्रेनीपासून सुरूवात, २३ वर्षांची नोकरी आणि आता राजीनामा…मिसेस मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने केले शेअर

Feb 19, 2026 | 11:24 PM
ISI चं कंबरडं मोडणार! नेपाळमधील पाकिस्तानी नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी भारताची मोठी खेळी

ISI चं कंबरडं मोडणार! नेपाळमधील पाकिस्तानी नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी भारताची मोठी खेळी

Feb 19, 2026 | 11:23 PM
AFG vs CAN, T20 World Cup 2026 : अफगाणिस्ताने कॅनडाचा 82 धावांनी उडवला धुव्वा! नबीने लागवला विकेट्सचा चौकार 

AFG vs CAN, T20 World Cup 2026 : अफगाणिस्ताने कॅनडाचा 82 धावांनी उडवला धुव्वा! नबीने लागवला विकेट्सचा चौकार 

Feb 19, 2026 | 11:02 PM
Ahilyanagar News: जामखेडमध्ये युरिया खताचा काळाबाजार! शेतकऱ्यांच्या खिशाला दुहेरी कात्री

Ahilyanagar News: जामखेडमध्ये युरिया खताचा काळाबाजार! शेतकऱ्यांच्या खिशाला दुहेरी कात्री

Feb 19, 2026 | 10:01 PM
Washim News: जि.प.त अवतरणार जिजाऊंसह बाल शिवबा! पालकमंत्र्यांसह राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केले अनावरण

Washim News: जि.प.त अवतरणार जिजाऊंसह बाल शिवबा! पालकमंत्र्यांसह राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केले अनावरण

Feb 19, 2026 | 09:52 PM
Pune Airport वर १५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबताय? वाहनचालकांनो सावधान; थेट…

Pune Airport वर १५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबताय? वाहनचालकांनो सावधान; थेट…

Feb 19, 2026 | 09:46 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Feb 19, 2026 | 07:48 PM
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई कोणाला? सुनेत्रावहिनींच्या हाती सगळ्या चाव्या?

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई कोणाला? सुनेत्रावहिनींच्या हाती सगळ्या चाव्या?

Feb 19, 2026 | 07:40 PM
Solapur News : संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची शिवभक्तांची मागणी

Solapur News : संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची शिवभक्तांची मागणी

Feb 19, 2026 | 07:26 PM
Dhule Crime News : लग्नात दोन गटात तुफान राडा; ३ जणांची निर्घृण हत्या

Dhule Crime News : लग्नात दोन गटात तुफान राडा; ३ जणांची निर्घृण हत्या

Feb 19, 2026 | 07:22 PM
Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Feb 19, 2026 | 03:27 PM
Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग

Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग

Feb 19, 2026 | 03:22 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरात टिपू सुलतान वाद तापला!

Ahilyanagar : अहिल्यानगरात टिपू सुलतान वाद तापला!

Feb 18, 2026 | 03:10 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.