नाशिकमध्ये अतिशय सुनियोजित पद्धतीने दंगल घडवण्याचा प्रयत्न झाला,न्यायालयाच्या निर्णयानंतर तेथील लोकांनी स्वतः अतिक्रमण काढून घेण्याचे सांगितले, अतिक्रमण काढण्याची सुरवात देखील त्यांनी स्वतः केली, नाशिक दंगलमध्ये दिसणारे लोकांनी जाणीवपूर्वक दंगल केली. जाणीवपूर्वक दगडफेक केली. म्हणून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येत आहे. जिथे पाणी टंचाई आहे तिथे जिल्हाधिकारी यांना आपण अधिकार दिले आहे. महाराष्ट्रात काही भागात पाणी टंचाई निर्माण होते त्यानुसार आपण पाणी टंचाई आराखडा आपण तयार करतो… त्या ठिकाणी उपयोजना ठरवलं जाते, ज्या ठिकाणी अशी अडचण आहेत तेथील अडचण समजून मार्ग काढण्यात येईल…मला कुठं घटना घडली माहीत नाही….महाराष्ट्रात मराठी भाषा कंपल्सरी आहे, ती सर्वांनी शिकली पाहिजे, त्या सोबत इतर भाषा शिकायची असेल तर शिकता येते,,, हिंदीला विरोध आणि इंग्रजीला पालख्या, याच आश्चर्य वाटते… मराठीला कुणी विरोध केल्यास सहन करणार नाही…