४३ वर्षीय युवराज दुपारी १२ वाजता एजन्सीच्या कार्यालयात पोहोचला. येत्या काळात या प्रकरणात आणखी अनेक लोकांची चौकशी होणार आहे. ईडीने काही क्रिकेटपटूंचे जबाबही नोंदवले आहेत.
नवीन ऑनलाइन गेमिंग बिल २०२५ मुळे बीसीसीआयला मोठा आर्थिक फटका बसणार आहे. ड्रीम११ नंतर आता माय११ सर्कल ही कंपनीही करार संपुष्टात आणू शकते, ज्यामुळे बोर्डाला १२५ कोटी रुपयांचे नुकसान होईल.
ड्रीम ११ सोबतचे संबंध तोडल्यानंतर बीसीसीआयनेही (BCCI) एक मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया म्हणाले की ते आता अशा कंपन्यांशी कधीही संबंध जोडणार नाहीत.
नवीन विधेयकानंतर आता सर्व Real Money Gaming अॅप्सनी त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून बेटिंग आणि जुगार श्रेणीतील गेम बंद करण्यास सुरुवात केली आहे. नवीन विधेयकानंतर कंपनी आरएमजी ऑपरेशन्स बंद करत आहे.