• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Asha Workers Will Get Incentive Allowance

मोठी बातमी ! आशासेविकांना मिळणार प्रोत्साहन भत्ता; पाच वर्षांची प्रतीक्षा आता संपणार

ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार नियमित मानधनाव्यतिरिक्त प्रत्येकी १ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. अनेक तालुक्यात ही रक्कम अद्याप वितरित झालेली नाही.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 04, 2026 | 01:41 PM
मोठी बातमी ! आशासेविकांना मिळणार प्रोत्साहन भत्ता; पाच वर्षांची प्रतीक्षा आता संपणार

आशांना मिळणार प्रोत्साहन भत्ता

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : कोरोना महामारीच्या काळात ग्रामपंचायत स्तरावर जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकांना जाहीर केलेला प्रोत्साहनपर मोबदला अद्यापही पूर्णपणे मिळालेला नाही. जिल्ह्यातील २३७८ पैकी ६७९ आशा अजूनही मानधनापासून वंचित आहेत. मात्र, आता काही आशांना प्रोत्साहन भत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने युद्धपातळीवर उपाययोजना राबवल्या होत्या. या काळात गावोगावी जनजागृती, स्वच्छता मोहिमा, घरभेटी, लसीकरण मोहिमेस मदत, संशयित रुग्णांचा मागोवा आदी महत्त्वाची जबाबदारी आशा स्वयंसेविकांनी पार पाडली. ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार नियमित मानधनाव्यतिरिक्त प्रत्येकी १ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. अनेक तालुक्यात ही रक्कम अद्याप वितरित झालेली नाही. तर काही तालुक्यांत मात्र सर्व आशांना रक्कम वितरित झाल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, हे काम आशा स्वयंसेविकांनी पार पाडले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीनंतर हे सर्व कामांचा भाग असला, तरी कर्मचाऱ्यांनी या प्रोत्साहन भत्त्यासाठी आयटक संघटनेने अनेकदा आंदोलने, मोर्चाच्या माध्यमातून शासनाला कळविले. दरम्यान, ११ फेब्रुवारी रोजी आयटक संघटनेने दिलेल्या निवेदनाची दखल घेत मानधनापासून वंचित राहिलेल्या सर्व आशांना प्रोत्साहनपर भत्ता देण्यात यावा, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले.

कोरोना काळात दिली ग्रामीण भागात सेवा

२०२०-२१ या काळात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने ग्रामीण भागात प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावी करण्यावर भर दिला होता. त्यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी व मिनी अंगणवाडी सेविका-मदतनीस, तसेच आशा कार्यकर्त्या यांच्या माध्यमातून ग्रामीण भागात जनजागृती, स्वच्छता मोहिमा आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. तसेच संसर्ग रोखण्यासाठी घरभेटी, सर्वेक्षण आणि विलगीकरणाबाबत सूचना देण्याचे कामही करण्यात आले.

हेदेखील वाचा : Maval News : धुलिवंदनानिमित्त वडगाव मावळमध्ये शिवकालीन मर्दानी खेळांचा थरार; ४०१ बैठकांचा नवा विक्रम

Web Title: Asha workers will get incentive allowance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 01:41 PM

Topics:  

  • Asha Workers
  • maharashtra news

संबंधित बातम्या

काटोल येथील कंपनीत झालेल्या स्फोटप्रकरणी मोठी कारवाई; आत्तापर्यंत संचालकांसह 11 जणांना अटक
1

काटोल येथील कंपनीत झालेल्या स्फोटप्रकरणी मोठी कारवाई; आत्तापर्यंत संचालकांसह 11 जणांना अटक

Ahilyanagar News: मढीची कानिफनाथ यात्रा यंदाही वादाच्या भोवऱ्यात! मुस्लिम व्यवसायिकांना विरोध कायम
2

Ahilyanagar News: मढीची कानिफनाथ यात्रा यंदाही वादाच्या भोवऱ्यात! मुस्लिम व्यवसायिकांना विरोध कायम

Nanded News : सफाई कामगारांचे काम बंद आंदोलन अखेर मागे! दोन सुपरवायझर सफाई कामातून दूर
3

Nanded News : सफाई कामगारांचे काम बंद आंदोलन अखेर मागे! दोन सुपरवायझर सफाई कामातून दूर

Ahilyanagar News: अहिल्यानगर महापालिकेत सहापैकी 5 स्वीकृत नगरसेवकांची निवड, शिवसेनेचा अर्ज रद्द
4

Ahilyanagar News: अहिल्यानगर महापालिकेत सहापैकी 5 स्वीकृत नगरसेवकांची निवड, शिवसेनेचा अर्ज रद्द

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Boong: बाफ्टा जिंकलेला पहिला भारतीय चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; ‘या’ दिवशी होणार सिनेगृहात प्रदर्शित

Boong: बाफ्टा जिंकलेला पहिला भारतीय चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; ‘या’ दिवशी होणार सिनेगृहात प्रदर्शित

Mar 04, 2026 | 03:05 PM
Chandrapur News: चंद्रपुरात ५३९ गावांना पाणीटंचाईचा धोका! प्रशासनाचा १६.५५ कोटींचा अ‍ॅक्शन प्लॅन तयार

Chandrapur News: चंद्रपुरात ५३९ गावांना पाणीटंचाईचा धोका! प्रशासनाचा १६.५५ कोटींचा अ‍ॅक्शन प्लॅन तयार

Mar 04, 2026 | 03:05 PM
Accident News: तिहेरी अपघातात महिलेचा मृत्यू; अपघातग्रस्त स्कुटीला ठोकर…

Accident News: तिहेरी अपघातात महिलेचा मृत्यू; अपघातग्रस्त स्कुटीला ठोकर…

Mar 04, 2026 | 03:03 PM
Israel Iran War : इराणच्या नव्या सर्वोच्च नेत्याचं काउंटडाऊन सुरु? इस्रायलच्या ‘हिट लिस्ट’वर आता मोजतबा खामेनेई, जगात खळबळ

Israel Iran War : इराणच्या नव्या सर्वोच्च नेत्याचं काउंटडाऊन सुरु? इस्रायलच्या ‘हिट लिस्ट’वर आता मोजतबा खामेनेई, जगात खळबळ

Mar 04, 2026 | 03:03 PM
मैदा साखरेचा वापर न करता २० मिनिटांमध्ये बनवा गव्हाच्या पिठाचा चविष्ट केक, डाएट करणाऱ्यांसाठी उत्तम पदार्थ

मैदा साखरेचा वापर न करता २० मिनिटांमध्ये बनवा गव्हाच्या पिठाचा चविष्ट केक, डाएट करणाऱ्यांसाठी उत्तम पदार्थ

Mar 04, 2026 | 03:00 PM
Vinod Tawade Rajyasabha : विनोद तावडेंना मिळालं प्रामाणिक पणाचं गिफ्ट! राज्यसभेवर संधी मिळताच व्यक्त केल्या भावना

Vinod Tawade Rajyasabha : विनोद तावडेंना मिळालं प्रामाणिक पणाचं गिफ्ट! राज्यसभेवर संधी मिळताच व्यक्त केल्या भावना

Mar 04, 2026 | 02:52 PM
Career Katta Anniversary : ११ पुरस्कारांवर मोहोर; राज्यात सर्वाधिक पुरस्कार पटकावणारे ‘विवा महाविद्यालय’

Career Katta Anniversary : ११ पुरस्कारांवर मोहोर; राज्यात सर्वाधिक पुरस्कार पटकावणारे ‘विवा महाविद्यालय’

Mar 04, 2026 | 02:51 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM
Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Mar 03, 2026 | 06:39 PM
Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Mar 03, 2026 | 03:37 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.