"बळीराजा हा केवळ पुराणातील असुर सम्राट नव्हे, तर भक्ती, न्याय आणि लोककल्याणाचा प्रतीक होता. वामनावताराच्या कथेतून त्याने विनम्रता आणि भक्तिभावाचे सर्वोच्च उदाहरण घालून दिले."
अठरापगड जातीसह गोरगरीब, वंचित, उपेक्षित घटकांतील लाखोंचा जनसमुदाय दरवर्षी भगवान भक्तीगडावर दसरा मेळाव्यात हजेरी लावत असतो. सध्या पूर परिस्थितीने व अतिवृष्टीने शेती व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
रावणाची दहा डोकी ही प्रत्यक्ष नसून त्याच्या विद्वत्तेचे, दोषांचे आणि सामर्थ्याचे प्रतीक मानली जातात. त्यामुळे "दशानन" हा त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा रुपकात्मक उल्लेख आहे.
राजस्थानातील हा पुतळा दिल्लीतील 210 फूट उंचीच्या रावणाच्या पुतळ्यापेक्षाही मोठा आहे. या पुतळ्याचा आशिया आणि 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये समावेश केला जाईल.