२०२५ मध्ये, अवजड उद्योग मंत्रालयाने देशात इलेट्रिक वाहनांसाठी महत्त्वाची भूमिका बजावली. ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी उत्पादनाशी संबंधित प्रोत्साहन योजनेत विक्रमी गुंतवणूक आणि पीएम ई-ड्राइव्ह उपक्रमामुळे ईव्ही क्रांती झाली आहे.
मुंबईच्या रस्त्यांवर आता इलेक्ट्रिक बस धावणार! बेस्ट (BEST) आणि पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटीने ४ नवीन ई-बसचे लोकार्पण केले आहे. वाचा या नवीन बसची वैशिष्ट्ये, योजना आणि मुंबईला कसा फायदा होईल.
बेस्टच्या ताफ्यात ५०३ वातानुकूलित आणि पूर्ण इलेक्ट्रिकल बस दाखल झाल्या आहेत. यातील विक्रोळी ते मुंबई सेंट्रल या बसला हिरवी झेंडी दाखवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन…
बाबा पेट्रोल पंप तसेच सिडको येथून ही बस थेट गोवा, बंगळूरु, हैदराबाद अशा तीन शहरात सोडण्याचे नियोजन केले जात आहे. प्रगत तंत्रज्ञान आणि आधुनिक सुविधा असलेली ही बस 450 किलो…