जळगावात सोन्याचे मनी मंगळसूत्र, कानातील सोन्याचे झुंबर, चांदीचे चेन, जोडवे व वधूकडील नातेवाईकांना कपडे घेतले. फिर्यादीच्या धारखेड येथील मोजक्याच नातेवाईकांना बोलावून २७ जून रोजी लग्न लावले.
निखिलने 2018 मध्ये 24 वर्षीय तरुणीला प्रेमजाळ्यात अडकविले. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून त्याने पाच ते सहा वर्षांपासून वारंवार तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दरम्यान, निखिलचे दुसऱ्या एका तरुणीसोबत लग्न जुळले.
एक एप्रिल रोजी नववधू दाभाडीच्या तरुणाच्या घरातून दागिने घेऊन लंपास झाली होती. नाशिक, दाभाडी व दसाणे येथे सदर घटनाक्रम घडला. याप्रकरणी तरुणाच्या फिर्यादीवरुन तालुका पोलीसांनी पाच जणांवर ठकबाजीचा गुन्हा दाखल…
कात्रज परिसरातून एक १४ वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची घटना घडली होती. नातेवाईकांनी मुलगी बेपत्ता झाल्याबाबत तक्रार दिली. या तक्रारीचा तपास उपनिरीक्षक अतुल थोरात हे करत होते. त्यांना मुलीला प्रेमाच्या जाळ्यातून…