गुरुवारी दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट क्रमांक १३ येथील मेडले फार्मा कंपनीत नायट्रोजन रिॲक्शन टँकमधून गॅसची गळती झाली.
कोल्हापूरच्या आजरा तालुक्यातून एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर येत आहे. बाथरूममध्ये नवदाम्पत्याचे मृतदेह आढळेल आहे. महिन्याभरापूर्वीच दोघांचं लग्न झालं होत.
कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात एक ह्रदयद्रावक घटना घडली आहे. महिनाभरापूर्वीच लग्न झालेल्या एका नवदाम्पत्यांचा घरात गुदमरून मृत्यू झाला आहे. घरातील गॅस गळतीमुळे गुदमरून मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आसाममधील शिव सागर जिल्ह्यातील भोटियापार भागात असलेल्या ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ONGC) च्या जुन्या विहिरीत १२ जून रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास स्फोट झाल्यानंतर मोठ्याप्रमाणात गॅस गळती सुरू झाली…
रविवारी उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात गॅस गळतीच्या घटनेमुळे गोंधळ उडाला. या घटनेनंतर रुग्णांमध्ये चेंगराचेंगरी झाली आणि त्यांना ताबडतोब वॉर्डाबाहेर हलवण्यात आलं आहे.
गॅस गळतीमुळे वायूच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना नाक आणि तोंड झाकून परिसरातून बाहेर जावे लागले. हा वायू रेल्वे रुळावर पोहोचल्याची माहिती दिली जात आहे. दरम्यान, या गॅस गळतीचे कारण शोधून परिस्थिती…
एलपीजी सिलिंडरमधून गॅस गळती होऊन आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी जयपूरमध्ये घडली. मृतांमध्ये एका तरुण जोडप्यासह त्यांच्या तीन मुलांचा समावेश आहे.
शहरातील ग्यासपुरा औद्योगिक क्षेत्राजवळील एका इमारतीत सकाळी 7.15 वाजता हा अपघात झाला. लुधियानाच्या एसडीएम स्वाती यांनी सांगितले की, गॅस गळतीमुळे 11 लोक बेशुद्ध पडले आहे.