• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • 20 Leopards Migrate From Junnar To Vantara Centre In Jamnagar

मोठी बातमी! जुन्नरमधून 20 बिबट्यांची पाठवणी; ‘वनतारा’ केंद्रात स्थलांतर केले जाणार

मानव व पशुधनांवरील हल्ल्यांच्या घटनांनंतर संघर्ष क्षेत्रातून पकडण्यात आलेल्या बिबट्यांना माणिकडोह बिबट निवारा केंद्रात ठेवण्यात आले होते. मात्र या केंद्राची क्षमता ५० इतकी मर्यादित होती.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 08, 2026 | 02:35 AM
मोठी बातमी! जुन्नरमधून 20 बिबट्यांची पाठवणी; ‘वनतारा’ केंद्रात स्थलांतर केले जाणार

२० बिबट्यांचे जामनगर येथील ‘वनतारा’ केंद्रात स्थलांतर (फोटो- सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

२० बिबट्यांना गुजरातमधील जामनगरला नेले जाणार
बिबट्यांकडून मानवांवर होणाऱ्या हल्ल्यांत लक्षणीय वाढ
शनिवारी पार पडली यशस्वी प्रक्रिया

पुणे: जुन्नर वनविभागातील मानव – बिबट संघर्षाच्या पार्श्वभूमीवर माणिकडोह बिबट निवारा केंद्रातील २० बिबट्यांना गुजरातमधील जामनगर येथील ‘ग्रीन्स झुलॉजिकल रेस्क्यू अ‍ॅण्ड रिहॅबिलिटेशन सेंटर (वनतारा)’ येथे स्थलांतरित करण्यात आले. शनिवारी (७ मार्च) ही प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली.

गेल्या दहा वर्षांत जुन्नर वनविभागात बिबट्यांकडून मानवांवर होणाऱ्या हल्ल्यांत लक्षणीय वाढ झाली आहे. विशेषतः जुन्नर आणि शिरूर परिसरातील अतिसंवेदनशील भागांत मानव व पशुधनांवरील हल्ल्यांच्या घटनांनंतर संघर्ष क्षेत्रातून पकडण्यात आलेल्या बिबट्यांना माणिकडोह बिबट निवारा केंद्रात ठेवण्यात आले होते. मात्र या केंद्राची क्षमता ५० इतकी मर्यादित असल्याने अतिरिक्त बिबट्यांचे इतर संरक्षित केंद्रांमध्ये स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला.

अरे बिबट्या आहे तो…! होळी सेलिब्रेशनमध्ये लोकांनी जंगलाच्या शिकाऱ्याला केलं सामील, अवस्था पाहून युजर्सना आलं हसू; Video Viral

यासाठी गुजरातमधील जामनगर येथे असलेल्या ‘वनतारा’ केंद्रात ५० बिबट्यांचे स्थलांतर करण्याचा प्रस्ताव केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्याकडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला २० डिसेंबर २०२५ रोजी मंजुरी मिळाली होती. त्यानुसार ६ मार्च रोजी वनतारा केंद्रातील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव श्रीवास्तव यांच्या नेतृत्वाखालील २५ सदस्यीय पथक जुन्नर येथे दाखल झाले.

शनिवारी डॉ. जितेंद्र रामगावकर, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), पश्चिम प्रदेश आणि आशिष ठाकरे, वनसंरक्षक, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली ५० पैकी पहिल्या टप्प्यात २० बिबट्यांना (१० नर व १० मादी) वातानुकूलित व सुसज्ज रेस्क्यू व्हॅनमधून सुरक्षितपणे जामनगरकडे रवाना करण्यात आले. उपवनसंरक्षक प्रशांत खाडे, परिविक्षाधीन उपवनसंरक्षक लोकेश पाटील, सहायक वनसंरक्षक स्मिता राजहंस, अमृत शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण, चैतन्य कांबळे तसेच वाइल्डलाइफ एसओएसचे कर्मचारी व वनविभागाचे अधिकारी–कर्मचारी यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेदरम्यान सर्व आवश्यक पशुवैद्यकीय आणि तांत्रिक खबरदारी घेण्यात आली. मानव-वन्यप्राणी संघर्ष कमी करण्यासाठी वनविभाग विविध उपाययोजना राबवत असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन वनविभागाने केले आहे.

मी परत आलोय…! Ratnagiri जिल्ह्यातील ‘या’ भागात बिबट्याचा हैदोस; आतापर्यंत तब्बल…

Ratnagiri जिल्ह्यातील ‘या’ भागात बिबट्याचा हैदोस

रत्नागिरी तालुक्यातील सैतवडा परिसरात बिबट्‌याचा वावर आता ग्रामस्थांच्या जिवावर उठला असून, सोमवारी रात्री सैतवडे-बलभीमवाडी येथे बिबट्याने तिसरा हल्ला चढवला. या हल्ल्यात स्थानिक शेतकरी प्रदीप पवार यांच्या मालकीच्या वासरावर बिबट्याने झडप घालून त्याला गंभीर जखमी केले. एकामागून एक होणाऱ्या या हल्ल्यांमुळे परिसरात दहशतीचे वातावरण असून, वारंवार मागणी करूनही वनविभाग पिंजरा लावण्यास टाळाटाळ करत असल्याने ग्रामस्थांमधून तीव संताप व्यक्त केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून सैतवडा आसपासच्या वाड्यांमध्ये आणि बिबट्याचा वावर वाढला आहे. रात्रीच्या वेळी बिबट्या थेट वस्तीत शिरून पाळीव प्राण्यांना लक्ष्य करत आहे.

Web Title: 20 leopards migrate from junnar to vantara centre in jamnagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • Gujarat
  • junnar news
  • Leopard

संबंधित बातम्या

Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप
1

Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Ahilyanagar News: पोलीस कर्मचाऱ्यांना मिळाले हक्काचे घर! कोपरगावात ६४ सदनिकांच्या वसाहतीचे उद्घाटन
2

Ahilyanagar News: पोलीस कर्मचाऱ्यांना मिळाले हक्काचे घर! कोपरगावात ६४ सदनिकांच्या वसाहतीचे उद्घाटन

मी परत आलोय…! Ratnagiri जिल्ह्यातील ‘या’ भागात बिबट्याचा हैदोस; आतापर्यंत तब्बल…
3

मी परत आलोय…! Ratnagiri जिल्ह्यातील ‘या’ भागात बिबट्याचा हैदोस; आतापर्यंत तब्बल…

जुन्नर नगरपालिकेचा 150 कोटी 13 लाख खर्चाचा अर्थसंकल्प मंजूर; सर्वसामान्य जनतेला होणार थेट फायदा
4

जुन्नर नगरपालिकेचा 150 कोटी 13 लाख खर्चाचा अर्थसंकल्प मंजूर; सर्वसामान्य जनतेला होणार थेट फायदा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
एसआर शाळा ठरली १४ पारितोषिकांची मानकरी! राज्यस्तरीय परीक्षेसाठी विविध विषयांकरिता ४३ विद्यार्थ्यांची निवड

एसआर शाळा ठरली १४ पारितोषिकांची मानकरी! राज्यस्तरीय परीक्षेसाठी विविध विषयांकरिता ४३ विद्यार्थ्यांची निवड

Mar 08, 2026 | 04:15 AM
मोठी बातमी! जुन्नरमधून 20 बिबट्यांची पाठवणी; ‘वनतारा’ केंद्रात स्थलांतर केले जाणार

मोठी बातमी! जुन्नरमधून 20 बिबट्यांची पाठवणी; ‘वनतारा’ केंद्रात स्थलांतर केले जाणार

Mar 08, 2026 | 02:35 AM
दारूच्या नशेत पोलिसांशी अरेरावी; शिक्रापूर पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?

दारूच्या नशेत पोलिसांशी अरेरावी; शिक्रापूर पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?

Mar 08, 2026 | 12:30 AM
30 हजारांच्या पगारात कोणती कार तुमची होईल हमसफर? ‘या’ 2 पर्यायांचा नक्की करा विचार

30 हजारांच्या पगारात कोणती कार तुमची होईल हमसफर? ‘या’ 2 पर्यायांचा नक्की करा विचार

Mar 07, 2026 | 10:07 PM
Tata Punch EV की MG Comet, कोणत्या इलेक्ट्रिक कारमध्ये किती दम? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या रेंज, फीचर्स आणि बरंच काही

Tata Punch EV की MG Comet, कोणत्या इलेक्ट्रिक कारमध्ये किती दम? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या रेंज, फीचर्स आणि बरंच काही

Mar 07, 2026 | 09:47 PM
वाशिम जिल्ह्यात ध्यान क्रांतीची सुरुवात! शहरातील विविध भागांमध्ये निःशुल्क ध्यान सत्रांचे आयोजन

वाशिम जिल्ह्यात ध्यान क्रांतीची सुरुवात! शहरातील विविध भागांमध्ये निःशुल्क ध्यान सत्रांचे आयोजन

Mar 07, 2026 | 09:32 PM
IND Vs NZ: “…ती मॅच खेळण्यात मजा नाही”; Final आधी सूर्यकुमार यादवचे मोठे विधान

IND Vs NZ: “…ती मॅच खेळण्यात मजा नाही”; Final आधी सूर्यकुमार यादवचे मोठे विधान

Mar 07, 2026 | 09:25 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Mar 07, 2026 | 06:18 PM
Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Mar 07, 2026 | 06:12 PM
Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Mar 07, 2026 | 06:01 PM
Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Mar 07, 2026 | 05:54 PM
Kolhapur : गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकच शत्रू 

Kolhapur : गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकच शत्रू 

Mar 07, 2026 | 05:45 PM
Latur : राज्याच्या अर्थसंकल्पावर लातूरच्या व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया

Latur : राज्याच्या अर्थसंकल्पावर लातूरच्या व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया

Mar 07, 2026 | 05:31 PM
KALYAN : १६ मार्चला होणार KDMC ची महासभा, स्थायी समिती आणि सभागृह नेतेपदासाठी भाजप आग्रही

KALYAN : १६ मार्चला होणार KDMC ची महासभा, स्थायी समिती आणि सभागृह नेतेपदासाठी भाजप आग्रही

Mar 07, 2026 | 03:11 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.