• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Director Rohit Shetty House Firing News Police Investigate Case Update

रोहित शेट्टीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात नवा ट्विस्ट; CCTV मध्ये आरोपी कैद, पोलिसांचा तपास सुरू

शनिवारी रात्री उशिरा, दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या मुंबईतील जुहू येथील घराबाहेर गोळीबार करण्यात आला आहे. पोलिसांचा हा तपास किती पुढे गेला आहे? आणि या प्रकरणात काय नवं वळण आलं आहे जाणून घेऊयात.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 01, 2026 | 11:52 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • रोहित शेट्टीच्या घराबाहेर गोळीबार
  • गोळीबार प्रकरणाला नवे वळण
  • CCTV मध्ये आरोपी झाला कैद
 
मुंबईतील जुहू परिसरात चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर गोळीबाराची घटना घडली आहे. गोळीबाराच्या वेळी रोहित शेट्टी घरातच होते. घटनेनंतर जुहू पोलीस घटनास्थळी पोहोचले. सुदैवाने या गोळीबारात कोणीही जखमी झालेले नाही आहे. मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात फक्त एकच संशयित समोर असल्याचे समजले आहे.

‘धुरंधर’ने रचला नवा इतिहास! अक्षय खन्नाच्या ‘Fa9la’ गाण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समावेश, ‘हे’ आहे खास कारण

सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी कैद

या भयानक घटनेनंतर पोलिसांनी परिसरात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले, ज्यामध्ये आरोपी चालत असताना गोळीबार करताना दिसत आहे. गुन्हे शाखेच्या सूत्रांचे म्हणणे आहे की तपासात गुंडांचे कनेक्शन असण्याची शक्यता देखील विचारात घेतली जात आहे. पोलिस प्रत्येक कोनातून या प्रकरणाचा तपास करत आहेत.

तपासासाठी बारा गुन्हे शाखेचे पथके सामील

रोहित शेट्टीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेत मुंबई पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. बीएनएस आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या संबंधित कलमांखाली अज्ञात व्यक्तींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला तपासाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आरोपींना पकडण्यासाठी गुन्हे शाखेने बारा पथके तयार केली आहेत. आणि ही १२ पथके या प्रकरणाचा तपास घेणार आहेत.

रश्मिका-विजयच्या लग्नासाठी उदयपूर सजला! सिटी पॅलेसमध्ये सुरु आहे जोरदार तयारी; Viral Video चर्चेत

गुन्हे शाखेने रोहित शेट्टीचा नोंदवला जबाब

गुन्हे शाखेचे पथक सध्या रोहित शेट्टीचा जबाब नोंदवत आहे. सूत्रांनी सांगितले की ते त्याला विचारत आहेत की त्याला कधी धमक्या मिळाल्या आहेत का किंवा कोणावर संशय आहे का? तपासात मदत करणारे कोणतेही संकेत देऊ शकतील अशा कोणत्याही माहितीबद्दल त्याची चौकशी केली जात आहे. तसेच आता या प्रकरणात पुढे काय ट्विस्ट येईल हे पाहणे बाकी आहे.

Web Title: Director rohit shetty house firing news police investigate case update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 11:52 AM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Rohit Shetty

संबंधित बातम्या

रश्मिका-विजयच्या लग्नासाठी उदयपूर सजला! सिटी पॅलेसमध्ये सुरु आहे जोरदार तयारी; Viral Video चर्चेत
1

रश्मिका-विजयच्या लग्नासाठी उदयपूर सजला! सिटी पॅलेसमध्ये सुरु आहे जोरदार तयारी; Viral Video चर्चेत

‘धुरंधर’ने रचला नवा इतिहास! अक्षय खन्नाच्या ‘Fa9la’ गाण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समावेश, ‘हे’ आहे खास कारण
2

‘धुरंधर’ने रचला नवा इतिहास! अक्षय खन्नाच्या ‘Fa9la’ गाण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समावेश, ‘हे’ आहे खास कारण

Movie Collection: Border 2 ठरला भारतातीय सर्वात मोठा युद्धपट; सनी देओलचा चित्रपट ९ व्या दिवशीही सुस्साट
3

Movie Collection: Border 2 ठरला भारतातीय सर्वात मोठा युद्धपट; सनी देओलचा चित्रपट ९ व्या दिवशीही सुस्साट

Movie Collection: ‘Mardaani 3’ने बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ, तिसऱ्या दिवशी केला एवढा गल्ला
4

Movie Collection: ‘Mardaani 3’ने बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ, तिसऱ्या दिवशी केला एवढा गल्ला

ताज्या बातम्या

पुढे वाचा
रोहित शेट्टीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात नवा ट्विस्ट; CCTV मध्ये आरोपी कैद, पोलिसांचा तपास सुरू

रोहित शेट्टीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात नवा ट्विस्ट; CCTV मध्ये आरोपी कैद, पोलिसांचा तपास सुरू

Feb 01, 2026 | 11:52 AM
Railway Budget 2026: सात रेल्वे स्पीड कॉरिडॉरची घोषणा, केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय काय मिळालं ?

Railway Budget 2026: सात रेल्वे स्पीड कॉरिडॉरची घोषणा, केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय काय मिळालं ?

Feb 01, 2026 | 11:50 AM
Beed Crime: चुलत भावानेच धारदार शस्त्राने गळा चिरून सख्ख्या भावाचा केली हत्या; कारण काय?

Beed Crime: चुलत भावानेच धारदार शस्त्राने गळा चिरून सख्ख्या भावाचा केली हत्या; कारण काय?

Feb 01, 2026 | 11:50 AM
Union Budget 2026 : विरोधकांना अर्थसंकल्पातून नाही कोणती अपेक्षा; प्रियांका गांधींचा नाराजीचा सूर

Union Budget 2026 : विरोधकांना अर्थसंकल्पातून नाही कोणती अपेक्षा; प्रियांका गांधींचा नाराजीचा सूर

Feb 01, 2026 | 11:47 AM
Sunil Tatkare on Both NCP Merger: दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत बारामतीत झालेली बैठक; सुनील तटकरेंचा मोठा खुलासा

Sunil Tatkare on Both NCP Merger: दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत बारामतीत झालेली बैठक; सुनील तटकरेंचा मोठा खुलासा

Feb 01, 2026 | 11:47 AM
नात्यांनी दुरावलं, लेकींनी निभावलं! एकही नातेवाईक आला नाही… अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी मुलींनीच उचलली आईची तिरडी; Video Viral

नात्यांनी दुरावलं, लेकींनी निभावलं! एकही नातेवाईक आला नाही… अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी मुलींनीच उचलली आईची तिरडी; Video Viral

Feb 01, 2026 | 11:43 AM
Union Budget 2026: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे बजेट भाषण सुरू ! ७% विकासदराचा केला मोठा दावा

Union Budget 2026: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे बजेट भाषण सुरू ! ७% विकासदराचा केला मोठा दावा

Feb 01, 2026 | 11:41 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Chiplun : “मतदार कोसुंब मतदारसंघातील घराणेशाही मोडीत काढतील” -प्रमोद अधटराव

Chiplun : “मतदार कोसुंब मतदारसंघातील घराणेशाही मोडीत काढतील” -प्रमोद अधटराव

Jan 31, 2026 | 08:14 PM
Mumbai News : राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

Mumbai News : राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

Jan 31, 2026 | 07:58 PM
Sunetra Pawar DCM : महाराष्ट्राला मिळाल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ! जाणून घेऊयात सुनेत्रा पवारांचा आतापर्यंतचा प्रवास

Sunetra Pawar DCM : महाराष्ट्राला मिळाल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ! जाणून घेऊयात सुनेत्रा पवारांचा आतापर्यंतचा प्रवास

Jan 31, 2026 | 06:07 PM
Ajit Pawar Death : “अपघाताचं राजकारण नको , घटनेची सखोल चौकशी होईल” – गिरीश महाजन

Ajit Pawar Death : “अपघाताचं राजकारण नको , घटनेची सखोल चौकशी होईल” – गिरीश महाजन

Jan 31, 2026 | 05:48 PM
अजित पवारांनी महायुतीच्या आमदारांनाच समोर बसऊन सुनावले, मेघना बोर्डीकरांनी सांगितला ‘तो’ किस्सा

अजित पवारांनी महायुतीच्या आमदारांनाच समोर बसऊन सुनावले, मेघना बोर्डीकरांनी सांगितला ‘तो’ किस्सा

Jan 31, 2026 | 04:36 PM
MUMBAI : आ. सना मलिक विधिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार

MUMBAI : आ. सना मलिक विधिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार

Jan 31, 2026 | 03:29 PM
MUMBAI : राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

MUMBAI : राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

Jan 31, 2026 | 03:20 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.