गुढीपाडवा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कात मनसेच्या कार्यकर्त्यांनी लावलेल्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो झळकल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना स्वतःचा फोटो वापरण्यास मनाई केली होती, मात्र आता हे चित्र बदलले आहे. मनसेने इतक्या वर्षांनंतर हा निर्णय का घेतला? जाणून घेण्यासाठी पाहा व्हिडिओ