आराध्याचा आत्मविश्वासाचा प्रवास TFI फेलोजमुळे बदलला आणि शिकण्याबाबतची भीती दूर झाली. योग्य मार्गदर्शनामुळे इंग्रजी–गणित तिचे आवडते विषय बनले आणि तिच्यात नेतृत्व, टीमवर्क, मूल्यांची जाणीव निर्माण झाली.
राफ्ट ऑपरेटर पर्यटकांना त्यांच्या वाहनातून राफ्टिंग पॉईंटवर घेऊन जातात. मार्च ते जून या काळात राफ्टिंगसाठी येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ होते. त्यामुळे पर्यटक आणि गाईडमध्ये वादाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक टूर गाईड एका कपलला धबधब्याखाली फोटोसाठी पोज देताना शिकवत आहे. हा व्हिडिओ पाहून यूजर्सना हसू आवरत नाहीये..…
वृक्षांवर, झाडांवर बुरशी, वाळवी इत्यादींचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढल्यास झाड पडण्याची शक्यता वाढते.ज्यामुळे जीवित वा वित्तहानी देखील होऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन झाडांची नियमितपणे शास्त्रशुद्ध तपासणी करणे गरजेचे आहे.तसेच…