राजधानी दिल्लीत आज पावसाची शक्यता कमी आहे. मात्र पुढील एक ते दोन दिवस राज्यात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. उत्तर प्रदेशमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
अनेक ठिकाणी थंडीचे वातावरण कमी झाले आहे मात्र अजूनही काही ठिकाणी बर्फवृष्टीची नोंद होत आहे. जर तुम्हाला स्नो फॉलचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही श्रीनगर किंवा हिमाचल प्रदेशचा प्लॅन करू…
हिमाचल प्रदेशातील पहाडी राज्यातील शिमला आणि मनाली सारखी पर्यटन केंद्रे बर्फाने झाकलेली आहेत आणि स्वर्गातून आल्यासारखे वाटते. पण हिमाचलमध्ये बर्फवृष्टीमुळे अत्यंत गंभीर स्थिती उद्भवली आहे.
दक्षिण कोरियामध्ये सलग दुसऱ्या दिवशीही मुसळधार बर्फवृष्टी सुरू आहे. यामुळे दक्षिण कोरियामध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. कडाक्याच्या थंडीमध्ये चार जणांचा मृत्यू झाल्यीच नोंद करण्यात आली आहे.