बीपीसीएलच्या एमएके (मॅक) लुब्रिकंट्सला 'प्रतिष्ठित ब्रँड्स ऑफ इंडिया २०२५' पुरस्कार मिळाला, ज्यामुळे ब्रँडच्या नाविन्य, गुणवत्ता आणि ग्राहक विश्वासाला अधिक मान्यता मिळाली आहे.
भारत पेट्रोलियमने जूनियर एक्झिक्युटिव्ह आणि सचिव पदांसाठी भरती जाहीर केली असून अर्ज प्रक्रिया 22 फेब्रुवारी 2025 पर्यंत सुरू राहील. इच्छुक उमेदवार अधिकृत अधिसूचना पाहून अर्ज करू शकतात.
बीपीसीएलने ब्राझीलच्या पेट्रोब्राससोबत कच्च्या तेलाच्या पुरवठ्यासाठी धोरणात्मक करार केला, ज्यामुळे भारताच्या ऊर्जा सुरक्षेला मदत होणार आहे. हा करार एक वर्षांसाठी असून, आवश्यकतेनुसार आणखी एका वर्षासाठी वाढवता येईल.
हिंदुस्थान पेट्रोलियममध्ये काम करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. अधिसूचना जाहीर करण्यात आली असून अर्ज करण्याची विंडो सुरु करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी लेख संपूर्ण वाचा.
गेल्या काही वर्षांत हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपनीने आल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. दहा वर्षांत या कंपनीच्या शेअरचे मूल्य चांगलेच वाढले असून, गुंतवणूकदारांना तब्बल 29 लाख रुपये परतावा मिळणार आहे.
पेट्रोलियम कंपन्यांनी नवीन घरगुती गॅस कनेक्शनच्या (Gas Connection) दरात वाढ केली आहे. यापूर्वी नवे सिलिंडरचे कनेक्शन घेण्यासाठी १४५० रुपये मोजावे लागत होते. पण आता यासाठी नागरिकांना ७५० रुपये अधिक म्हणजेच…