हिंगोलीतील वसमत शहरातील मदिना चौक परिसरात ही घटना घडली. कारखाना परिसरातून माती वाहतूक करणारा डंपर ऑटो रिक्षाला धडकून थेट एका दुकानात शिरला. या भीषण अपघातात पाच ते सहा जण चिरडले…
हिंगोलीमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. यामध्ये राज ठाकरे यांच्या पक्षातील पदाधिकारी असणाऱ्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. यामुळे राज ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे.
हिंगोली तालुक्यातील भिरडा येथील ॲड. बी. जी. लेमले यांचे भिरडा शिवारातच शेत आहे. ते दररोज भिरडा शिवारात मॉर्निंग वॉकला जातात. त्यानंतर शेतातही चक्कर मारतात. नेहमीप्रमाणे आज पहाटे ॲड. लेमले हे…
शेलूबाजार ते अकोला रोडवरील टोल नाक्याजवळ शनिवारी (दि.18) रात्री 8 वाजताच्या दरम्यान अज्ञान वाहनाच्या धडकेने मोटारसायकलस्वार ठार झाला. शिवाजी गजानन हेकड ( 31), रा. शिंदेफळ, ता. सेनगाव, जि. हिंगोली असे…
हिंगोलीच्या (Hingoli) सेनगावमध्ये भरधाव कार (Car) हॉटेलमध्ये घुसल्याने भीषण अपघात झालाय. या घटनेत हॉटेलमध्ये असलेल्या एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झालाय.