• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Ias Success Story Bjp Leaders Son Akansh Dhull

बापाचं स्वप्न लेकाने केलं पूर्ण! ‘या’ भाजप नेत्याचा मुलगा झाला IAS; तिसऱ्या प्रयत्नात UPSC परीक्षेत मारली बाजी

UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा 2025 मध्ये अनुज अग्निहोत्री यांनी AIR 1 मिळवत देशात प्रथम क्रमांक पटकावला, तर राजेश्वरी सुवे दुसऱ्या आणि आकांश धुल तिसऱ्या क्रमांकावर आले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 06, 2026 | 08:52 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • अनुज अग्निहोत्री देशात AIR 1 म्हणजेच पहिला आला
  • राजेश्वरी सुवे दुसरी आली
  • कॉलेज प्लेसमेंट न घेता त्यांनी UPSC ला पूर्ण वेळ दिला
Akansh Dhull हा UPSC Civil Services Exam मध्ये देशात तिसरा आला आहे. UPSC चे निकाल लागताच Akansh Dhull चे नाव सग्यांच्या चर्चेत आहे कारण तो एका राजकीय घरातून येतो. त्याचे वडील Krishna Dhull हरियाणातील एक नामवंत राजकीय नेते आहेत. भाजप पक्षातील नेत्याचं हे पोरगं आज इतक्या मोठ्या पदावर बसला, हे पाहून देशभरातून कौतुक होत आहे. Akansh Dhull AIR 3 ने UPSC Civil परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. अनुज अग्निहोत्री देशात AIR 1 म्हणजेच पहिला आला असून राजेश्वरी सुवे दुसरी आली आहे.

महाविद्यालयांतील अतिरिक्त शुल्कांवर नियंत्रण आणणार! उच्च शिक्षण मंत्र्यांचा निर्णय

Akansh Dhull हे हरियाणातील रोहतक जिल्ह्यातून येतात. त्याचे वडील Krishna Dhull भाजपा नेते आहेत. तर आई प्राचार्य आहे. घरातील वातावरण राजकीय असल्याने लोकांचे प्रश्न तर त्याला ठाऊकच आहेत. लोकांच्या व्यथा त्याला ज्ञात आहेत. Akansh Dhull चे शालेय शिक्षण चंडीगढमध्ये झाले आहे. तर दिल्ली विद्यापीठातील श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स (SRCC) मधून BCom (Hons) केले.

त्याला आधीपासून Civil सेवांमध्ये रस होता, त्यामुळे शिक्षण होताच त्याने UPSC सारख्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीला सुरुवात केली. गेल्या ६ वर्षांपासून तो या तयारीत झुंपला होता. 2021 पासून UPSC ची तयारी करत आहेत. 2023 मध्ये AIR 342 मिळवला होता. पुढील प्रयत्नात त्यांनी मेहनत वाढवून AIR 3 मिळवला. कॉलेज प्लेसमेंट न घेता त्यांनी UPSC ला पूर्ण वेळ दिला, कारण ते त्यांचे बालपणापासूनचे स्वप्न होते.

प्रशासकीय सेवेत यशाचा झेंडा रोविला! UPSC परीक्षेत केले टॉप, IAS अनुज अग्निहोत्रींची यशोगाथा

Akansh Dhull च्या या यशामागे त्याच्या आईचा सगळ्यात मोठा वाटा असल्याचे त्याचे वडील Krishna Dhull यांचे म्हणणे आहे. आकांश धुल यांनी सांगितले की हरियाणात वाढल्यामुळे त्यांना प्रशासनाचा लोकांच्या जीवनावर होणारा प्रभाव समजला, त्यामुळे त्यांनी सिव्हिल सर्व्हिस निवडली.

Web Title: Ias success story bjp leaders son akansh dhull

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 08:52 PM

Topics:  

  • ias
  • IPS

संबंधित बातम्या

प्रशासकीय सेवेत यशाचा झेंडा रोविला! UPSC परीक्षेत केले टॉप, IAS अनुज अग्निहोत्रींची यशोगाथा
1

प्रशासकीय सेवेत यशाचा झेंडा रोविला! UPSC परीक्षेत केले टॉप, IAS अनुज अग्निहोत्रींची यशोगाथा

Nashik News : महानिर्मिती-एनटीपीसी लिमिटेडची संयुक्त मोहीम;15 गिगावॅटकडे राज्याची झेप
2

Nashik News : महानिर्मिती-एनटीपीसी लिमिटेडची संयुक्त मोहीम;15 गिगावॅटकडे राज्याची झेप

ताज्या बातम्या

पुढे वाचा
बापाचं स्वप्न लेकाने केलं पूर्ण! ‘या’ भाजप नेत्याचा मुलगा झाला IAS; तिसऱ्या प्रयत्नात UPSC परीक्षेत मारली बाजी

बापाचं स्वप्न लेकाने केलं पूर्ण! ‘या’ भाजप नेत्याचा मुलगा झाला IAS; तिसऱ्या प्रयत्नात UPSC परीक्षेत मारली बाजी

Mar 06, 2026 | 08:52 PM
Indian Railways News: भारतीय रेल्वेची सुसाट वाटचाल! मालवाहतुकीतून कमावला १४,५७१ कोटींचा महसूल; वार्षिक उत्पन्नात ३ टक्क्यांची वाढ

Indian Railways News: भारतीय रेल्वेची सुसाट वाटचाल! मालवाहतुकीतून कमावला १४,५७१ कोटींचा महसूल; वार्षिक उत्पन्नात ३ टक्क्यांची वाढ

Mar 06, 2026 | 08:46 PM
बाई घरही चालवते आणि बॉक्स ऑफिसही! अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई? चित्रपटाचे 50 दिवस पूर्ण

बाई घरही चालवते आणि बॉक्स ऑफिसही! अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई? चित्रपटाचे 50 दिवस पूर्ण

Mar 06, 2026 | 08:43 PM
मेनोपॉज नको गं बाई; चाळीशीतल्या महिलांमध्ये वाढत जाणाऱ्या त्रासाचं कारण तरी काय ?

मेनोपॉज नको गं बाई; चाळीशीतल्या महिलांमध्ये वाढत जाणाऱ्या त्रासाचं कारण तरी काय ?

Mar 06, 2026 | 08:28 PM
Ahilyanagar News: हे चाललंय तरी काय? सौर प्रकल्प बसवून देखील शेतकऱ्यांना लाखोंचे वीजबिल! महावितरणच्या कार्यालयात आंदोलन

Ahilyanagar News: हे चाललंय तरी काय? सौर प्रकल्प बसवून देखील शेतकऱ्यांना लाखोंचे वीजबिल! महावितरणच्या कार्यालयात आंदोलन

Mar 06, 2026 | 08:22 PM
Recipe : स्ट्रीट स्टाईल क्रिमी, टेस्टी ‘मलाई चाप’ घरी कसा बनवायचा? संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा अन् सर्वांची मने जिंका

Recipe : स्ट्रीट स्टाईल क्रिमी, टेस्टी ‘मलाई चाप’ घरी कसा बनवायचा? संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा अन् सर्वांची मने जिंका

Mar 06, 2026 | 08:15 PM
मोबाइल ॲपवरून कळणार कर्करोगाचा धोका; टाटा रुग्णालय विकसित करतंय खास मोबाइल ॲप

मोबाइल ॲपवरून कळणार कर्करोगाचा धोका; टाटा रुग्णालय विकसित करतंय खास मोबाइल ॲप

Mar 06, 2026 | 08:15 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Alibaug : हेमनगर येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न , राजाभाई केणी यांचे आयोजन

Alibaug : हेमनगर येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न , राजाभाई केणी यांचे आयोजन

Mar 06, 2026 | 07:49 PM
Sindhudurg : वैभव नाईकांच्या उपस्थितीत आंबा काजू बागायतदार काढणार भव्य मोर्चा

Sindhudurg : वैभव नाईकांच्या उपस्थितीत आंबा काजू बागायतदार काढणार भव्य मोर्चा

Mar 06, 2026 | 07:41 PM
Ratnagiri : रत्नागिरीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

Ratnagiri : रत्नागिरीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

Mar 06, 2026 | 07:36 PM
Sindhudurg  : विजयदुर्ग ते मुंबई जाणाऱ्या रो-रो बोटीचा अपघात

Sindhudurg : विजयदुर्ग ते मुंबई जाणाऱ्या रो-रो बोटीचा अपघात

Mar 06, 2026 | 07:20 PM
Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Mar 05, 2026 | 08:37 PM
Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:30 PM
Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Mar 05, 2026 | 08:15 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.