• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Buying A House In Pune Will Now Become Even More Expensive

पुण्यात घर घेणं आता होणार आणखी महाग; 1 एप्रिलपासून ‘हा’ मोठा बदल होणार?

दर ठरविताना आयोजित बैठकीला जिल्ह्यातील आमदारांना निमंत्रित केले जाते. या बैठकीला आमदार उपस्थित नव्हते. सध्या आखाती देशांत युद्ध सुरु आहे, त्याचे अप्रत्यक्ष परिणाम दिसू लागले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 08, 2026 | 12:58 PM
पुण्यात घर घेणं आता होणार आणखी महाग; 1 एप्रिलपासून 'हा' मोठा बदल होणार?

पुण्यात घर घेणं आता होणार आणखी महाग; 1 एप्रिलपासून 'हा' मोठा बदल होणार? (File Photo : Building)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुणे : पुण्यातील घराच्या किंमती पुढील काळात वाढण्याची शक्यता आहे. 1 एप्रिलपासून पुण्यातील रेडीरेकनरच्या दरात 10 टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने मांडला आहे. या प्रस्तावाला विरोध होत असून, ही वाढ रद्द करावी, अशी मागणी केली जात आहे. गेल्यावर्षी ४.१६ टक्के इतकी वाढ केली गेली होती. आता पाच ते दहा टक्के इतकी वाढ सूचविली गेली आहे.

पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळ, पुण्याबाहेरून उभारण्यात येत असलेला रिंगरोड, मेट्रो मार्गांचे विस्तारीकरणाचे प्रस्ताव आदी पायाभूत सुविधांमुळे पुण्यात नागरिकरण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर घरांची मागणी वाढत आहे. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून दरवर्षी रेडीरेकनरचा दर ठरविला जातो. कोरोनानंतर २०२२ – २३ या आर्थिक वर्षांत सर्वांत मोठी वाढ केली गेली होती. ९.१३ टक्के इतकी वाढ केली गेली होती. त्यानंतरच्या दोन आर्थिक वर्षात रेडीरेकनरच्या दरात कोणताही बदल केला नव्हता.

यावर्षी रेडीरेकनरचा दर ठरविण्यासाठी नुकतीच बैठक पार पडली होती. संपणाऱ्या आर्थिक वर्षातील जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहाराची माहिती घेत, विभागाने कोणत्या विभागात जमीनीसह इतर मिळकतींच्या खरेदी विक्रीचे व्यवहार जास्त आहे, याच्या पडताळणीच्या आधारे नवीन दर निश्चित केले गेले. या दरवाढीचा प्रस्ताव मुद्रांक महानिरीक्षकांकडे पाठवला जाईल, त्यांनतर तो राज्य सरकारकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविला जाईल.

दर ठरविताना आयोजित बैठकीला जिल्ह्यातील आमदारांना निमंत्रित केले जाते. या बैठकीला आमदार उपस्थित नव्हते. सध्या आखाती देशांत युद्ध सुरु आहे, त्याचे अप्रत्यक्ष परिणाम दिसू लागले आहे. यापार्श्वभूमीवर राज्य सरकार दरवाढीबाबत काय निर्णय घेणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

दरवाढीला विरोध

रेडीरेकनरच्या दरात होणाऱ्या दरवाढीला बांधकाम व्यावसायिकांकडून विरोध केला जातो. यावर्षी अद्याप क्रेडाई, मराठी बांधकाम व्यावसायिक संघटना, नारेडको या संघटनांकडून अद्याप भूमिका स्पष्ट झाली नाही. तर अग्रवाल मारवाडी चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड एज्युकेशनचे अध्यक्ष राजेश अग्रवाल यांनी दरवाढीस विरोध दर्शविला आहे.

दरवाढीचे कारण काय?

पुण्यात निर्माण होणाऱ्या मेट्रो, विमानतळ, रिंग रोड आदी पायाभूत सुविधांच्या परिसरात जमीनींच्या खरेदी वि्रकीत वाढ झाली आहे. या भागात जमिनीचे भाव वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर दरवाढ केली जात असल्याचा दावा आहे.

रेडीरेकनर म्हणजे नेमकं काय?

वार्षिक मूल्यदर तक्ते प्रणालीत स्थावर मालमत्तांचे बाजारमूल्य निश्चितीचे अधिकार नियम १९९५ नुसार नोंदणी व मुद्रांक शुल्क महानिरीक्षक यांना दिलेले आहेत. हे अधिकार वापरूनच महानिरीक्षक दरवर्षी १ एप्रिल रोजी नवे रेडीरेकनर दर जाहीर करतात. रेडीरेकनर ही स्थावर मालमत्तांची राज्य प्रशासनाने निश्चित केलेली किंमत असते. याच किंमतीवर आधारित नोंदणी आणि मुद्रांक शुल्क राज्य सरकार घेत असते.

हेदेखील वाचा : पुरंदर, बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा; नीरा–कऱ्हा नदीजोड प्रकल्पाला अर्थसंकल्पात मंजुरी

Web Title: Buying a house in pune will now become even more expensive

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 12:58 PM

Topics:  

  • Building Construction
  • pune news

संबंधित बातम्या

Womens Day 2026 : खेडेगावात 10 किमी पायपीट करत घेतले शिक्षण; आज डॉ. बोराडे सांभाळत आहेत पुणे शहराच्या आरोग्य व्यवस्थेची धुरा
1

Womens Day 2026 : खेडेगावात 10 किमी पायपीट करत घेतले शिक्षण; आज डॉ. बोराडे सांभाळत आहेत पुणे शहराच्या आरोग्य व्यवस्थेची धुरा

जिद्दीला सलाम! असंख्य अडचणी अन्…; रेणुका केकणने मारले UPSC चे मैदान
2

जिद्दीला सलाम! असंख्य अडचणी अन्…; रेणुका केकणने मारले UPSC चे मैदान

Pune ZP : पुणे ‘झेडपी’त राष्ट्रवादीचा ‘जुनाच पॅटर्न’; गटनेता अन् अध्यक्षदाबाबत मोठा निर्णय
3

Pune ZP : पुणे ‘झेडपी’त राष्ट्रवादीचा ‘जुनाच पॅटर्न’; गटनेता अन् अध्यक्षदाबाबत मोठा निर्णय

महावितरणच्या मनमानी कारभाराने ओतूरकर त्रस्त; हेमंत पाटील डुंबरे यांचा आंदोलनाचा इशारा
4

महावितरणच्या मनमानी कारभाराने ओतूरकर त्रस्त; हेमंत पाटील डुंबरे यांचा आंदोलनाचा इशारा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
पाणी मागण्याचा बहाणा करुन तरुणीचा विनयभंग; पुणे पोलिसांनी डिलिव्हरी बॉयला ठोकल्या बेड्या

पाणी मागण्याचा बहाणा करुन तरुणीचा विनयभंग; पुणे पोलिसांनी डिलिव्हरी बॉयला ठोकल्या बेड्या

Mar 08, 2026 | 02:41 PM
Kej Nagar panchayat: केज नगरपंचायतीत PM आवास योजनेत ३.६२ कोटींचा घोटाळा? राज्यमंत्री मिसाळ यांनी दिले चौकशीचे आदेश

Kej Nagar panchayat: केज नगरपंचायतीत PM आवास योजनेत ३.६२ कोटींचा घोटाळा? राज्यमंत्री मिसाळ यांनी दिले चौकशीचे आदेश

Mar 08, 2026 | 02:37 PM
‘मला लग्नाला नाही बोलावलं’ छोटी चाहती नाराज! विजय देवरकोंडाने दिले थेट जेवणाचे आमंत्रण

‘मला लग्नाला नाही बोलावलं’ छोटी चाहती नाराज! विजय देवरकोंडाने दिले थेट जेवणाचे आमंत्रण

Mar 08, 2026 | 02:35 PM
Nashik News : विधवा महिलांच्या आयुष्यात नवी पहाट; जुनी बंधनं झुगारत केली रंगांची उधळण

Nashik News : विधवा महिलांच्या आयुष्यात नवी पहाट; जुनी बंधनं झुगारत केली रंगांची उधळण

Mar 08, 2026 | 02:31 PM
Jalna Crime: संतापजनक! ‘तु मला आवडतेस’ म्हणत चुलत सासऱ्याकडून सुनेचा विनयभंग, आरोपी फरार

Jalna Crime: संतापजनक! ‘तु मला आवडतेस’ म्हणत चुलत सासऱ्याकडून सुनेचा विनयभंग, आरोपी फरार

Mar 08, 2026 | 02:27 PM
प्रेमासाठी टॉवरवर चढली अन् गर्लफ्रेंडने केली तुरुंगवासी बॉयफ्रेंडच्या सुटकेची मागणी; बिहारमधील धक्कादायक घटनेचा Video Viral

प्रेमासाठी टॉवरवर चढली अन् गर्लफ्रेंडने केली तुरुंगवासी बॉयफ्रेंडच्या सुटकेची मागणी; बिहारमधील धक्कादायक घटनेचा Video Viral

Mar 08, 2026 | 02:27 PM
Pune Crime : मैत्रिणीकडे पाहून गाणे गायल्याचा संशय; उत्तमनगरमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला

Pune Crime : मैत्रिणीकडे पाहून गाणे गायल्याचा संशय; उत्तमनगरमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला

Mar 08, 2026 | 02:23 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Mar 07, 2026 | 07:03 PM
Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Mar 07, 2026 | 06:18 PM
Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Mar 07, 2026 | 06:12 PM
Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Mar 07, 2026 | 06:01 PM
Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Mar 07, 2026 | 05:54 PM
Kolhapur : गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकच शत्रू 

Kolhapur : गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकच शत्रू 

Mar 07, 2026 | 05:45 PM
Latur : राज्याच्या अर्थसंकल्पावर लातूरच्या व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया

Latur : राज्याच्या अर्थसंकल्पावर लातूरच्या व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया

Mar 07, 2026 | 05:31 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.