Badlapur Crime: मोबाईल रेकॉर्डिंग डिलिट झाल्याने संताप! आईच्या तोंडात बनियनचा बोळा कोंबला आणि…
काय नेमकं प्रकरण?
संशयित सौरभ संजय जोशी (वय 38, रा. स्मृती अपार्टमेंट, बाबूजमाल दर्ग्याजवळ, कोल्हापूर शहर) हे केआयटी कॉलेजमध्ये पर्यावरण विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका 20 वर्षीय विद्यार्थिनीला वारंवार आपल्या केबिनमध्ये भेटायला बोलावले. एवढेच नाही तर तिला स्वतःच्या मोबाईलवर मेसेज करण्यास आणि कॉल करण्यास सांगून ते सतत तिच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत होते. हा प्रकार गेल्या चार- पाच महिन्यांपासून सुरु होता. एकेदिवशी जोशी यांनी पीडित विद्याथीनीला केबिनमध्ये बोलावून तिच्याशी अश्लील चाळे केले.
न्यायालयीन कोठडी
यामुळे पीडित विद्यार्थिनी संतापली. पीडितेने शुक्रवारी रात्री गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत सौरभ जोशीला अटक केली. आज न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
जोशी यांना निलंबित…
सौरभ जोशी यांना कॉलेजने निलंबित केले असून, या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी अंतर्गत समिती नेमण्यात आली असल्याची माहिती केआयटीचे डॉ. मोहन वनरोट्टी यांनी दिली. कोल्हापुरातील नामांकित समजल्या जाणाऱ्या केआयटी कॉलेजमध्ये घडलेल्या या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
पैशांच्या वादातून संताप अनावर; दगडी वरवंट्याने माजी सैनिक वडिलांची मुलानेच केली हत्या
कोल्हापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरात ठेवलेले नऊ हजार रुपये घेतल्याच्या संशयातून मुलानेच वडिलांची हत्या केल्याचे समोर आले आहे. हत्या झालेल्या वडिलांचे नाव दत्ताराम संभाजी केसरकर (वय ८३) असे आहे. ते मंकी सैनिक आहेत. ही घटना शाहूवाडी तालुक्यातील उचत येथे घडली. या प्रकरणी संशयित आरोपी संतोष दत्ताराम केसरकर याला पोलिसांनी अटक केली आहे.
शाळेत झाली ओळख, यूट्यूबवरून शिकून सुरू केला ड्रग्जचा धंदा; दोन शिक्षकांना पोलिसांनी केली अटक
Ans: कोल्हापूरमधील KIT College of Engineering येथे ही घटना घडली.
Ans: प्रा. सौरभ संजय जोशी (वय 38), पर्यावरण विभागप्रमुख, KIT कॉलेज.
Ans: कॉलेजने प्रा. सौरभ जोशी यांना निलंबित केले असून चौकशीसाठी अंतर्गत समिती स्थापन केली आहे.






