आशियाई कप पात्रता फेरीसाठी भारतीय संघाची घोषणा(फोटो-सोशल मीडिया)
अंतिम संघात सहसा २३ खेळाडू असतात. छेत्रीचे नाव यादीत समाविष्ट केले जाईल की नाही हे अद्याप माहित नाही. त्याने आपली निवृत्ती मागे घेऊन पात्रता फेरीत खेळण्याचा निर्णय घेतला होता, परंतु भारत पात्र ठरू शकला नाही. सुपर कप सेमीफायनल २६ नोव्हेंबरपूर्वी होणार नाही, कारण त्याच दिवशी बगदादमध्ये एएफसी चॅम्पियन्स लीग २ गटातील सामन्यात एफसी गोवाचा सामना अल झवरा एससीशी होईल. आत्तापर्यंत प्रशिक्षकाचा बेधडक निर्णय भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षकपद सांभाळल्यापासून मुख्य कोच खालिद जमील यांनी अनेक बेधडक निर्णय घेतले आहे.






