आयसिसशी संबंधित मुंबईतील आफताब आणि सुफियान या दोघा दहशतवाद्यांच्या अटकेनंतर चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे दोघेही मुंबईचे रहिवासी असून त्यांच्या लपण्याच्या ठिकाणांवर स्पेशल सेलने छापे टाकले.
Project Pelican : भारताविरोधात रचलेल्या आंतरराष्ट्रीय कटाचा पर्दाफाश करताना कॅनडातील पील प्रादेशिक पोलिसांनी "प्रोजेक्ट पेलिकन" अंतर्गत मोठी कारवाई केली आहे.
महाराष्ट्र ATSच्या तपासात पाकिस्तानच्या कुख्यात ISIची धक्कादायक माहिती समोर. २७ वर्षीय रवी वर्माला ISIच्या महिला एजंट्सनी हनी ट्रॅपमध्ये अडकवून भारतातील संवेदनशील लष्करी माहिती मिळवली होती.
इस्रायलची गुप्तचर संस्था ‘मोसाद’ ही जगातील सर्वात कुशल आणि आदरनीय गुप्तचर संस्थांपैकी एक मानली जाते. इस्रायलच्या सुरक्षेसाठी ही संस्था जगभरातील शत्रूंना शोधून नष्ट करण्याची क्षमता बाळगते.