‘सनी संस्कार की तुलसी कुमारी' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, या चित्रपटाच्या सेटवरील अनेक मजेशीर (BTS) व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या नुकतेच बहुचर्चित असणाऱ्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्थ होत होती. दरम्यान, त्या चित्रपटाची टीम लालबागच्या राजाच्या दर्शनाला दिसून आली होती. जान्हवी कपूरसह अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राही यावेळी दिसून आला…
मल्याळम अभिनेत्री पवित्रा मेननने 'परम सुंदरी'मधील जान्हवी कपूरच्या कास्टिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या चित्रपटात जान्हवीने केरळमधील सुंदरी नावाच्या मुलीची भूमिका साकारली आहे.
जान्हवी कपूर नेहमीच आपल्या फॅशनने सर्वांना मंत्रमुग्ध करत असते. श्रीदेवीची मुलगी तिच्यापेक्षाही अधिक सुंदर दिसते असं तिच्या चाहत्यांनी यावेळी तिला कमेंट्स दिल्या आहेत, पहा तिचा घायाळ करणारा लुक