• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Trump Cancels Biden Autopen Executive Orders

ट्रम्पचा बायडेनवर हल्ला! माजी राष्ट्राध्यक्षांची मानसिक स्थिती चांगली नसल्याचा दावा करत ऑटोपेन आदेश केले रद्द

Trump Cancels Biden Autopen Executive Orders : डोनाल्ड ट्रम्प यांनी माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनाचे ऑटोपेने केलेले सर्व कागपत्रे रद्द केली आहेत. यामुळे बायडेन यांच्या कुटुंबावर मोठे संकट उभे राहिले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 03, 2025 | 10:27 AM
ट्रम्पचा बायडेनवर हल्ला! माजी राष्ट्राध्यक्षांची मानसिक स्थिती चांगली नसल्याचा दावा करत ऑटोपेन आदेश केले रद्द
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • ट्रम्प यांनी बायडेन प्रशासनाचे ऑटोपेन आदेश केले रद्द
  • बायडेन कुटुंबातील अडचणीत
  • जो बायडनेला म्हटले वयस्कर
Trump Cancels Biden Autopen Executive Orders : वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी नुकतेच माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांचे अनेक निर्णय रद्द केले आहेत. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, बायडेन प्रशासनाने ऑटोपेनचा वापर केला असून सर्व कागपत्रे अवैध आहेत. यामुळे त्यांचे सर्व आदेशही अवैध असल्याचे म्हणत ट्रम्प यांनी ते रद्द केले आहेत. तसेच त्यांनी बायडेन यांच्या पुन्हा आक्रमक टीका करत त्यांची मानसिक स्थिती नीट नसल्याचा म्हटले आहे.

काय आहे Autopen? ज्यामुळे अमेरिकन राजकारणात पेटला वाद; ‘या’ अध्यक्षांनी केला वापर, जाणून घ्या

डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर घोषणा केली आहे की, बायडेन प्रशासनाने ऑटोपेन मशीनने स्वाक्षरी केले आदेशांची मुदत आता संपली आहे. यामुळे आता याचा कायदेशीरित्या काही फायदा नाही. त्यांचे सर्व आदेश है आतापासून अवैध असतील असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी काही कागपत्रे कायदेशरित्या असुरक्षित असल्याचेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.

बायडेन यांच्या मानसिक आरोग्यावर टीका 

याशिवाय ट्रम्प यांनी बायडेन यांच्या मानसिक आरोग्यावरही टीका केला आहे. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, बायडेन आता वृद्ध झाले असून त्यांची मानसिक स्थिती चांगली नाही. म्हणून बायडेन यांचे त्यांच्या अध्यक्षपदावर पूर्ण नियंत्रण नव्हते अशी टीका ट्रम्प यांनी केली आहे. तसेच त्यांनी त्यांच्या प्रशासनातील सदस्यांवर आरोप केला आहे की, बायडेन यांच्या अनुउपस्थित ऑटोपेनचा वापर करुन त्यांच्या अधिकाराचा गैरवापर केला आहे.

बायडेनच्या कुटुंबावरही संकट

जो बायडेन अध्यक्ष असताना, त्यांनी अनेक जवळचे सहकारी आणि कुटुंबातील सदस्यांना माफ केले होते. यामध्ये ६ जानेवारीला वॉशिंग्टन येथे झालेल्या हल्ल्यात समावेश असणाऱ्या कॉंग्रसच्या सदस्यांचा, तसेच जनरल मार्क मिले, डॉ. अँथनी फौसी यांचा समावेश होता. तसेच त्यांनी कुटुंबामध्ये त्यांचे भाऊ जेम्स आणि फ्रॅंक, त्यांची बहिण व्हॅलेरी आणि त्यांच्या पत्नीलाही माफ केले होते. याशिवाय त्यांचा मुलगा हंटर यालाही माफ केले होते. मात्र ट्रम्प यांनी जो बायडेन यांचे सर्व माफीनामे रद्द केले असून हे सर्व लोक आता अडचणीत आले आहे.

काय आहे ऑटोपेन?

ऑटोपेन एक रोबोटिक सिग्नेचर मशीन आहे. जी एखाद्या व्यक्तीच्या स्वाक्षरीची अचूक, हुबेहुब नक्कल करु शकते. राष्ट्रपती आणि उच्चपदीय अधिकारी याचा वापर करतात. विशेष करुन अमेरिकेत याचा मोठा वापर होतो. १८०३ मध्ये या मशीला पेटंट मिळाले होते. अमेरिकेच्या न्याय विभागाने २००५ मध्ये स्वाक्षरी करण्याऐवजी, ऑटोपेनच्या मदतीने बिलावर स्वाक्षरी केली जाऊ शकते. किंवा राष्ट्रपती नसल्यास इतर अधिकारी त्यांचा वापर करुन घोषणा करु शकतात.

Donald Trump: अमेरिकेत ‘Autopen’ वाद चांगलाच रंगला; ट्रम्प बायडेन वादावादीत 92% कागदपत्रे रद्द, कर्मचाऱ्यांचे हाल

💡

Frequently Asked Questions

  • Que: ट्रम्प यांनी बायडेनच्या आरोग्यावरुन काय टिका केली आहे?

    Ans: ट्रम्प यांनी बायडेन यांच्या आरोग्यावर टीका करत त्यांची मानसिक स्थिती चांगली नसल्याचा दावा केला आहे.

  • Que: जो बायडेन यांनी कोणाला माफ केले होते?

    Ans: जो बायडेन यांनी जवळचे सहकारी आणि कुटुंबातील काही सदस्यांना माफ केले होते.

Web Title: Trump cancels biden autopen executive orders

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2025 | 10:21 AM

Topics:  

  • Donald Trump
  • Joe Biden
  • World news

संबंधित बातम्या

‘मी आठ युद्धे थांबवली, मला नोबेल…’ ; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा भारत-पाक संघर्ष थांबवल्याचा दावा
1

‘मी आठ युद्धे थांबवली, मला नोबेल…’ ; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा भारत-पाक संघर्ष थांबवल्याचा दावा

इस्रायलच्या शत्रूंनी व्हावे सावध! नेतन्याहूंच्या सैन्यात सामील होणार ‘हे’ धोकादायक शस्त्र
2

इस्रायलच्या शत्रूंनी व्हावे सावध! नेतन्याहूंच्या सैन्यात सामील होणार ‘हे’ धोकादायक शस्त्र

Vladimir Putin यांच्या भेटीपूर्वी मोठा निर्णय! भारतासोबतच्या महत्त्वपूर्ण संरक्षण कराराला मंजुरी?
3

Vladimir Putin यांच्या भेटीपूर्वी मोठा निर्णय! भारतासोबतच्या महत्त्वपूर्ण संरक्षण कराराला मंजुरी?

Pakistan Protest : पाकिस्तानमध्ये राजकीय वातावरण तापले; इम्रान खान समर्थकांची शाहबाज-मुनीर विरोधात घोषणाबाजी
4

Pakistan Protest : पाकिस्तानमध्ये राजकीय वातावरण तापले; इम्रान खान समर्थकांची शाहबाज-मुनीर विरोधात घोषणाबाजी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Mumbai Crime: गौरी पालवे आत्महत्या प्रकरणात नवे CCTV पुरावे; अनंत गर्जेवर गंभीर आरोप, 28 जखमांसह पोलिसांच्या ताब्यात

Mumbai Crime: गौरी पालवे आत्महत्या प्रकरणात नवे CCTV पुरावे; अनंत गर्जेवर गंभीर आरोप, 28 जखमांसह पोलिसांच्या ताब्यात

Dec 03, 2025 | 10:28 AM
तब्बल २० वर्षानंतर रंगभूमीवर परतणार अमृता खानविलकर; ‘या’ आगामी नाटकामधून करणार पदार्पण

तब्बल २० वर्षानंतर रंगभूमीवर परतणार अमृता खानविलकर; ‘या’ आगामी नाटकामधून करणार पदार्पण

Dec 03, 2025 | 10:28 AM
माकडाने केले सिंहीणीचे हाल बेहाल…झाडावर चढताच जंगलाच्या राणीला तव्याने हाणलं अन्… Video Viral 

माकडाने केले सिंहीणीचे हाल बेहाल…झाडावर चढताच जंगलाच्या राणीला तव्याने हाणलं अन्… Video Viral 

Dec 03, 2025 | 10:23 AM
ट्रम्पचा बायडेनवर हल्ला! माजी राष्ट्राध्यक्षांची मानसिक स्थिती चांगली नसल्याचा दावा करत ऑटोपेन आदेश केले रद्द

ट्रम्पचा बायडेनवर हल्ला! माजी राष्ट्राध्यक्षांची मानसिक स्थिती चांगली नसल्याचा दावा करत ऑटोपेन आदेश केले रद्द

Dec 03, 2025 | 10:21 AM
Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात किचींत घसरण, चांदीचे भावही नरमले! जाणून घ्या सविस्तर

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात किचींत घसरण, चांदीचे भावही नरमले! जाणून घ्या सविस्तर

Dec 03, 2025 | 10:19 AM
Zodiac Sing: व्यतिपात आणि रवी योगामुळे या राशीच्या लोकांचे चकमणार नशीब

Zodiac Sing: व्यतिपात आणि रवी योगामुळे या राशीच्या लोकांचे चकमणार नशीब

Dec 03, 2025 | 10:18 AM
‘असा पराभव करू की, Peace Plan साठी कोणीही उरणार…’ ; रशियन PM Putin यांच्या आक्रमक विधानाने संपूर्ण जगाचे लक्ष मॉस्कोकडे वळवले

‘असा पराभव करू की, Peace Plan साठी कोणीही उरणार…’ ; रशियन PM Putin यांच्या आक्रमक विधानाने संपूर्ण जगाचे लक्ष मॉस्कोकडे वळवले

Dec 03, 2025 | 10:13 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Jalna News : भाजपा पोलीस प्रशासनाच्या मदतीने मारहाण करत असल्याचा महाविकास आघाडीचा आरोप

Jalna News : भाजपा पोलीस प्रशासनाच्या मदतीने मारहाण करत असल्याचा महाविकास आघाडीचा आरोप

Dec 02, 2025 | 08:50 PM
राज्यातील 80 टक्के जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील;उमेश पाटील यांचा रोहित पवारांना टोला

राज्यातील 80 टक्के जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील;उमेश पाटील यांचा रोहित पवारांना टोला

Dec 02, 2025 | 08:45 PM
Local Body Election :”मी नाराज एकच बाबतीत आहे की मला फॉर्म भरायला मिळाला नाही”- उदयन राजे भोसले

Local Body Election :”मी नाराज एकच बाबतीत आहे की मला फॉर्म भरायला मिळाला नाही”- उदयन राजे भोसले

Dec 02, 2025 | 08:37 PM
Vaibhav Naik : “हिंमत असेल तर राजीनामा देऊन पुन्हा लढा”; वैभव नाईकांचे निलेश राणेंना आव्हान

Vaibhav Naik : “हिंमत असेल तर राजीनामा देऊन पुन्हा लढा”; वैभव नाईकांचे निलेश राणेंना आव्हान

Dec 02, 2025 | 08:29 PM
Jalna : मतदान केंद्रावर पोलीस उपनिरिक्षकाला उमेदवाराने केली मारहाण? नेमकं प्रकरण काय ?

Jalna : मतदान केंद्रावर पोलीस उपनिरिक्षकाला उमेदवाराने केली मारहाण? नेमकं प्रकरण काय ?

Dec 02, 2025 | 08:24 PM
Local Body Elections : परभणी जिल्ह्यातल्या सात नगरपालिकांसाठी उद्या मतदान, कसा राहिला प्रचार ?

Local Body Elections : परभणी जिल्ह्यातल्या सात नगरपालिकांसाठी उद्या मतदान, कसा राहिला प्रचार ?

Dec 01, 2025 | 08:14 PM
Ambernath : रविंद्र चव्हाणांना पराभवाची भीती म्हणून निवडणूक ढकलल्या, शिंदे गटाचा आरोप!

Ambernath : रविंद्र चव्हाणांना पराभवाची भीती म्हणून निवडणूक ढकलल्या, शिंदे गटाचा आरोप!

Dec 01, 2025 | 08:01 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.