• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Biden Leaves For California After Leaving The Presidency

व्हाईट हाऊस सोडतोय, लढाई सुरूच राहील…; राष्ट्रपती पद सोडल्यानंतर बायडेन कॅलिफोर्नियाला रवाना

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी सोमवारी 20 जानेवारी रोजी डोनाल्ड ट्रम्प यांना अध्यक्षपदाची सूत्रं सुपूर्द करताच त्यांचा कार्यकाळ 20 संपुष्टात आला आणि ते आपल्या कुटुंबीयांसोबत कॅलिफोर्नियाला रवाना झाले.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 21, 2025 | 06:24 PM
Biden leaves for California after leaving the presidency

व्हाईट हाऊस सोडतोय, लढाई सुरूच राहील...; राष्ट्रपती पद सोडल्यानंतर बायडेन कॅलिफोर्नियाला रवाना (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

वॉशिंग्टन: एकीकडे डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यपदाची सुत्रे हातात घेताच कामाला लागले असून त्यांनी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यांच्या निर्णयांनी अमेरिकेत आणि जगात खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी सोमवारी 20 जानेवारी रोजी डोनाल्ड ट्रम्प यांना अध्यक्षपदाची सूत्रं सुपूर्द करताच त्यांचा कार्यकाळ 20 संपुष्टात आला आणि ते आपल्या कुटुंबीयांसोबत कॅलिफोर्नियाला रवाना झाले. आपल्या राजकीय कारकि‍र्दीतून थोडीशी विश्रांती घेत असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, सोबतच आम्ही मैदान सोडलं नसल्याचंही त्यांनी म्हटले.

डोनाल्ड ट्रम्प यांनी 2020 च्या निवडणुकीत हार झाल्याचे मान्य करण्यास नकार दिला होता.तसेच त्यांनी 2021 मध्ये जो बायडेन यांच्या शपथविधी समारंभात उपस्थित राहून अध्यक्षपदाची सूत्रे हातात देण्याची परंपरा मोडीली होती. मात्र, बायडेन यांनी ही परंपरा कायम ठेवली. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांचे बायडेन दाम्पत्याने व्हाईट हाऊसमध्ये स्वागत केले. 2020 सालच्या निवडणुकांनंतर या दोघांमधील वैर हे सर्वांसमोर स्पष्टच दिसत होते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ट्रम्प यांच्या ‘या’ वक्तव्यामुळे पाकिस्तानची उडाली झोप; जाणून घ्या नेमके काय म्हणाले?

20 जानेवारी रोजी ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी बायडेन हे ट्रम्प यांना “तुमचे स्वागत आहे” असे म्हणाले. दुपारच्या वेळी कार्यकारी अधिकारांचे हस्तांतरण आणि इतर औपचारिकता पार पडल्यानंतर बायडेन दाम्पत्य आपल्या लिमोसिन गाडीतून रवाना झाले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीला सुरुवात होताच व्हाईट हाऊसचे कर्मचारीही कामाला लागले. त्यांनी जो बायडेन यांचे उरलेले सामान तिथून हटवण्यास सुरुवात केली.

शपथविधी पार पडल्यानंतर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पुन्हा बायडेन दाम्पत्याची भेट घेतली. यावेळी जो आणि जिल बायडेन हे हेलिकॉप्टरमधून जॉइंट बेस अँड्र्यूजवर जाण्याच्या तयारीत होते. याठिकाणी ते कर्मचाऱ्यांसोबत निरोप समारंभात सहभागी होणार होते. बायडेन यांनी यावेळी आपल्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले. “कोणताही राष्ट्राध्यक्ष एक ऐतिहासिक क्षण निवडू शकत नाही. मात्र, तो अशी टीम नक्कीच निवडू शकतो ज्यांच्या मदतीने इतिहास घडेल आणि आम्ही सर्वोत्तम टीमची निवड केली” अशा शब्दांमध्ये त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं.

तसंच “आम्ही व्हाईट हाऊस सोडत आहोत, मात्र लढाई सोडत नाहीये” असं म्हणत त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना आपल्या संपर्कात राहण्याचं आवाहन केले. यानंतर ते एका विमानातून कॅलिफोर्नियाला रवाना झाले. काही काळ आपल्या कुटुंबीयांसमवेत आराम करण्याचा आपला विचार असल्याचं त्यांनी स्पष्ट केले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- अवघ्या 6 तासांत ट्रम्प यांनी घेतले 78 निर्णय; अमेरिकेच्या राजकारणात खळबळ

Web Title: Biden leaves for california after leaving the presidency

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2025 | 06:24 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Joe Biden
  • US
  • World news

संबंधित बातम्या

Delhi Bomb Blast : दहशतवादी मसूद अझहरनेच रचला दिल्लीचा कट? त्याच्या सूनेच्या थेट संपर्कात होती डॉ. शाहीन
1

Delhi Bomb Blast : दहशतवादी मसूद अझहरनेच रचला दिल्लीचा कट? त्याच्या सूनेच्या थेट संपर्कात होती डॉ. शाहीन

Bangladesh Violence : पाच धमाके, १७ बस पेटवल्या…; बांगलादेशात पुन्हा पेटली हिंसाचाराची आग, का?
2

Bangladesh Violence : पाच धमाके, १७ बस पेटवल्या…; बांगलादेशात पुन्हा पेटली हिंसाचाराची आग, का?

America Shutdown : अमेरिकेत ४३ दिवसानंतर सरकारी कामकाजाला हिरवा झंडा; ट्रम्प यांनी फंडिग बिलावर केली स्वाक्षरी
3

America Shutdown : अमेरिकेत ४३ दिवसानंतर सरकारी कामकाजाला हिरवा झंडा; ट्रम्प यांनी फंडिग बिलावर केली स्वाक्षरी

व्हाईट हाऊसमध्ये विनोदातून राजकारण; तुमच्या किती बायका आहेत? Trump आणि Sharaa यांचा ‘तो’ VIDEO VIRAL
4

व्हाईट हाऊसमध्ये विनोदातून राजकारण; तुमच्या किती बायका आहेत? Trump आणि Sharaa यांचा ‘तो’ VIDEO VIRAL

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Maharashtra Politics: नगरपंचायत निवडणुकांसाठी भाजप अ‍ॅक्शन मोडमध्ये; इच्छुकांची धाकधूक वाढली

Maharashtra Politics: नगरपंचायत निवडणुकांसाठी भाजप अ‍ॅक्शन मोडमध्ये; इच्छुकांची धाकधूक वाढली

Nov 13, 2025 | 03:22 PM
महानगरी एक्स्प्रेसची भूसावळला झाडाझडती; जळगाव रेल्वे स्थानकांवर पोलिसांचा आहे कडा पहारा

महानगरी एक्स्प्रेसची भूसावळला झाडाझडती; जळगाव रेल्वे स्थानकांवर पोलिसांचा आहे कडा पहारा

Nov 13, 2025 | 03:14 PM
Navi mumbai : सीवुडमधील उद्यान – गटार घोटाळ्यावर माजी नगरसेवक जाधवांचा हल्लाबोल

Navi mumbai : सीवुडमधील उद्यान – गटार घोटाळ्यावर माजी नगरसेवक जाधवांचा हल्लाबोल

Nov 13, 2025 | 03:07 PM
EV ची विक्री 57 टक्क्यांनी वाढली, ऑक्टोबरमध्ये TATA आणि MG पासून महिंद्रा आणि Kia चा जलवा कायम

EV ची विक्री 57 टक्क्यांनी वाढली, ऑक्टोबरमध्ये TATA आणि MG पासून महिंद्रा आणि Kia चा जलवा कायम

Nov 13, 2025 | 03:07 PM
जय श्रीराम म्हटल्याचा रागातून विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा पालकांचा दावा

जय श्रीराम म्हटल्याचा रागातून विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा पालकांचा दावा

Nov 13, 2025 | 03:03 PM
Pune Crime: पुण्यात ‘पुणे पॅटर्न’ची अंमलबजावणी! पोलिसांकडून रस्त्यावरच गुंडांना उठाबशा, गुडघ्यावर चालायला लावलं

Pune Crime: पुण्यात ‘पुणे पॅटर्न’ची अंमलबजावणी! पोलिसांकडून रस्त्यावरच गुंडांना उठाबशा, गुडघ्यावर चालायला लावलं

Nov 13, 2025 | 02:58 PM
China GJ-11 Drone : चीनने लाँच केला ‘मिस्ट्रीयस ड्रॅगन’; सोशल मीडियावर व्हिडिओ झाला जोरदार VIRAL

China GJ-11 Drone : चीनने लाँच केला ‘मिस्ट्रीयस ड्रॅगन’; सोशल मीडियावर व्हिडिओ झाला जोरदार VIRAL

Nov 13, 2025 | 02:55 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरात जैन संघाची जागा हडपल्याचा आरोप, अहिल्यानगर मध्ये राजकीय वादाला तोंड

Ahilyanagar : अहिल्यानगरात जैन संघाची जागा हडपल्याचा आरोप, अहिल्यानगर मध्ये राजकीय वादाला तोंड

Nov 12, 2025 | 03:37 PM
Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाविकास आघाडी होण्यासाठी प्रयत्न सुरू!

Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाविकास आघाडी होण्यासाठी प्रयत्न सुरू!

Nov 12, 2025 | 03:32 PM
Nagpur : नागपूर राष्ट्रवादी काँग्रेसकडून कँडल मार्च

Nagpur : नागपूर राष्ट्रवादी काँग्रेसकडून कँडल मार्च

Nov 12, 2025 | 03:29 PM
Nalasopara : घाईगडबडीत रस्त्यांची कामे; नागरिकांचा संताप, बहुजन विकास आघाडीचा आरोप

Nalasopara : घाईगडबडीत रस्त्यांची कामे; नागरिकांचा संताप, बहुजन विकास आघाडीचा आरोप

Nov 12, 2025 | 03:25 PM
Amravati : ग्राम सडक योजनेचे काम रखडले, वर्षभर गावकऱ्यांचा कोंडमारा

Amravati : ग्राम सडक योजनेचे काम रखडले, वर्षभर गावकऱ्यांचा कोंडमारा

Nov 12, 2025 | 03:22 PM
Wardha APMC Market : हमीभावापेक्षा कमी भावात कापूस खरेदीमुळे शेतकऱ्यांमध्ये संताप !

Wardha APMC Market : हमीभावापेक्षा कमी भावात कापूस खरेदीमुळे शेतकऱ्यांमध्ये संताप !

Nov 11, 2025 | 11:41 PM
Thane : ठाणे महानगरपालिकेच्या १३३ प्रभागांचे आरक्षण जाहीर; महिलांसाठी ६६ जागा राखीव

Thane : ठाणे महानगरपालिकेच्या १३३ प्रभागांचे आरक्षण जाहीर; महिलांसाठी ६६ जागा राखीव

Nov 11, 2025 | 11:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.