Canada Suppport Khalistan Terrorism : गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये माहिती समोर आली होती की 2019 ते ऑक्टोबर 2024 पर्यंत कॅनडाच्या सरकारने 1,45 हून अधिक खलिस्तानी दहशतवाद्यांना आश्रय दिला होता.
Sukhi Chahal Death: अमेरिकेत खलिस्तानी विरोधक सुखी चहल यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूने सर्वत्र खळबळ उडाली आहे. सध्या त्यांच्या मृत्यूमागचे कारण अद्याप अस्पष्ट असून प्रकरणाची चौकशी सुरु आहे.
Happy Passia extradition : खलिस्तानी दहशतवादी कारवायांशी संबंधित असलेला आणि पंजाबमधील गुरुदासपूर ग्रेनेड हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार हॅपी पसिया अखेर भारताच्या न्यायव्यवस्थेच्या तावडीत येण्याच्या मार्गावर आहे.
सध्या कॅनडातमध्ये खलिस्तानी समर्थकांमध्ये भारतविरोधी निदर्शने सुरु आहे. खलिस्तानी समर्थकांनी पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. यावर भारताने तीव्र निषेध करत मार्क कार्नी यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे.
लंडनमध्ये घडलेल्या घटनेमागे अवतारसिंह खांडा याचा हात असण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. रविवारी त्याने शिख विद्यार्थ्यांना एकत्र केल्याचं सांगण्यात येतंय. भारतानं घटनेनंतर, इंग्लंड सरकारकडे खलिस्तान्यांच्या विरोधात नरमाईच्या धोरणाबाबत नाराजी व्यक्त…
भारत सरकारने ब्रिटिश राजनैतिक अधिकाऱ्यांकडून भारतीय उच्चायुक्तांच्या सुरक्षेत झालेल्या कुचराईबद्दलही नाराजी व्यक्त केली आहे. आंदोलकांना भारतीय उच्चायुक्तांच्या कार्यालय परिसरात येण्यापासून थांबवण्यात आलं नाही. त्यावेळी ब्रिटिश सुरक्षा पूर्णपणे अनुपस्थित होती.
लोकांची मते जाणून घेतांना तिथे उपस्थित लोकांना विचारण्यात आले होते- 'तुम्हाला भारत सोडून नवा खलिस्तान देश हवा आहे का?' भारतीय दूतावासाने कॅनडाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे तक्रार करून 'सार्वमत' आयोजित करण्यास विरोध…