• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Have You Ever Wondered Why Stones Are Placed On Railway Tracks

कधी विचार केला आहे का रेल्वे रुळांमध्ये दगडं का ठेवली जातात? फार खास आहे यामागील कारण; सविस्तर जाणून घ्या

रेल्वे ट्रॅकमध्ये टाकले जाणारे खडे म्हणजे ‘बलास्ट’. हे खडे पटर्‍यांची स्थिरता राखतात, पाण्याचा निचरा करतात, वजनाचं संतुलन साधतात आणि ध्वनीप्रदूषणही कमी करतात.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 15, 2025 | 08:04 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

जर तुम्ही कधी रेल्वे ट्रॅकला नीट पाहिलं असेल, तर लक्षात आलं असेल की पटर्‍यांच्या मधोमध आणि खालच्या भागात छोटे-छोटे खडे टाकलेले असतात. पण कधी विचार केलात का की हे खडे नेमके तिथे का असतात? यांचं काम काय असतं आणि जर हे खडे काढून टाकले, तर काय होईल? चला, यामागचं विज्ञान समजून घेऊया.

30 वर्ष जुन्या बद्धकोष्ठतेचा केला नायनाट, 3 पदार्थांचे सेवन करण्याचा रामदेव बाबांचा सल्ला; देशी उपायाने त्वरीत फायदा

पटर्‍यांच्या मधोमध खडे का टाकले जातात?

हे खडे सामान्य नसून त्यांना “बलास्ट” (Ballast) म्हणतात. हे ट्रॅकच्या मजबुती, टिकाऊपणा आणि सुरक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे असतात. हे खडे अनेक कारणांसाठी वापरले जातात:

पटर्‍यांना स्थिर ठेवण्यासाठी

रेल्वे इंजिन आणि डब्यांचं वजन फार जड असतं. ते जेव्हा चालू असतात, तेव्हा पटर्‍यांवर जोरदार दाब पडतो. बलास्ट खडे पटर्‍यांना त्यांच्या जागी घट्टपणे रोवून ठेवतात. हे एकमेकांशी इंटरलॉक होऊन मजबूत बेस तयार करतात. खडे नसल्यानं पटर्‍या हलू शकतात किंवा वाकू शकतात, ज्यामुळे अपघाताचा धोका वाढतो.

वजनाचा समतोल राखण्यासाठी

ट्रेनचा भार थेट पटर्‍यांवर येतो. बलास्ट खडे हा भार जमिनीवर समानरीत्या वाटतात. त्यामुळे विशिष्ट भागावर अधिक ताण येत नाही आणि पटर्‍या अधिक काळ टिकतात. बलास्टशिवाय पटर्‍या जमिनीत धसकू शकतात.

पाण्याचा निचरा करण्यासाठी

पावसाळ्यात पटर्‍यांच्या आसपास पाणी साचू शकतं, ज्यामुळे गंज येणं किंवा पटर्‍या कमकुवत होणं शक्य असतं. पण बलास्ट खड्यांमुळे पाण्याला बाहेर पडण्यासाठी जागा मिळते आणि ट्रॅक कोरडे राहतात. त्यामुळे पाण्याचं नुकसानकारक परिणाम होत नाही.

कंपन आणि आवाज कमी करण्यासाठी

ट्रेन धावत असताना मोठा आवाज आणि कंपन होतो. बलास्ट खडे हे कंपन शोषून घेतात आणि आवाज कमी करतात. खडे नसल्यानं आवाज अधिक होतो आणि आसपासच्या परिसरात ध्वनीप्रदूषण वाढू शकतं.

Grey Divorce: ‘नाही आता शक्य नाही…’ अनेक वर्ष संसारानंतर घटस्फोट घेणंं का होतंय नॉर्मल? वेळेसह नातंही थकतं का?

उष्णतेत बदल होतानाही सुरक्षितता राखण्यासाठी

धातूपासून बनलेल्या पटर्‍या उन्हात ताणतात आणि थंडीमध्ये आकुंचन पावतात. बलास्ट खडे पटर्‍यांना थोडी हालचाल करू देतात, ज्यामुळे उष्णतेमुळे निर्माण होणाऱ्या ताणांपासून पटर्‍या सुरक्षित राहतात.

गवत किंवा झाडं उगवू नयेत म्हणून

जर ट्रॅकजवळ मोकळी माती असेल, तर तिथे झाडं किंवा गवत उगवू शकतात, जे पटर्‍यांच्या खाली मुळे रोवून त्यांना कमजोर करू शकतात. पण बलास्ट खड्यांमध्ये पोषणद्रव्यं नसल्यामुळे झाडं उगवत नाहीत.

एकूणचं पाहिलं, तर हे खडे रेल्वे ट्रॅकच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत.

Web Title: Have you ever wondered why stones are placed on railway tracks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2025 | 08:04 PM

Topics:  

  • Local train Mumbai

संबंधित बातम्या

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी
1

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

मुंबईकर घराबाहेर निघत असाल तर सावधान! जाणून घ्या कोणत्या मार्गावर मेगा ब्लॉक
2

मुंबईकर घराबाहेर निघत असाल तर सावधान! जाणून घ्या कोणत्या मार्गावर मेगा ब्लॉक

मुंबईची जीवनवाहिनी ठरतीये जीवघेणी; प्रवाशांच्या सुरक्षेचा करावा लागेल तातडीने विचार
3

मुंबईची जीवनवाहिनी ठरतीये जीवघेणी; प्रवाशांच्या सुरक्षेचा करावा लागेल तातडीने विचार

Railway Accident News : रेल्वेला पैसाही द्यायचा अन् जीवही द्यायचा…; मुंब्रा लोकल अपघातावरुन जितेंद्र आव्हाड संतापले
4

Railway Accident News : रेल्वेला पैसाही द्यायचा अन् जीवही द्यायचा…; मुंब्रा लोकल अपघातावरुन जितेंद्र आव्हाड संतापले

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Acko चा महत्वाचा अहवाल, 34 टक्‍क्‍यांहून अधिक वाहतूकीसंदर्भातील गुन्‍ह्यांमध्‍ये हेल्‍मेट परिधान न करण्‍याचा समावेश

Acko चा महत्वाचा अहवाल, 34 टक्‍क्‍यांहून अधिक वाहतूकीसंदर्भातील गुन्‍ह्यांमध्‍ये हेल्‍मेट परिधान न करण्‍याचा समावेश

लवकरच धडाडेल Honda ची नवीन EV, Japan Mobility Show 2025 मध्ये दिसणार पहिली झलक

लवकरच धडाडेल Honda ची नवीन EV, Japan Mobility Show 2025 मध्ये दिसणार पहिली झलक

PoJK Protest : पीओकेमध्ये तिसऱ्या दिवशीही लष्कराविरोधी संतापाचे वातावरण; पाक रेंजरच्या गोळीबार ८ हून अधिक ठार

PoJK Protest : पीओकेमध्ये तिसऱ्या दिवशीही लष्कराविरोधी संतापाचे वातावरण; पाक रेंजरच्या गोळीबार ८ हून अधिक ठार

GST कमी झाल्याने Royal Enfield Hunter 350 साठी किती डाउन पेमेंट करावे लागेल?

GST कमी झाल्याने Royal Enfield Hunter 350 साठी किती डाउन पेमेंट करावे लागेल?

Nissan Motor India ची सप्टेंबर 2025 मध्ये धमाकेदार विक्री, मिळवली 9.3 टक्क्यांची वाढ

Nissan Motor India ची सप्टेंबर 2025 मध्ये धमाकेदार विक्री, मिळवली 9.3 टक्क्यांची वाढ

Devendra Fadnavis: “भविष्यात रस्ता बनविताना परिसरात…”; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले महत्वाचे निर्देश

Devendra Fadnavis: “भविष्यात रस्ता बनविताना परिसरात…”; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले महत्वाचे निर्देश

सणासुदीच्या काळात भेसळीला बसणार आळा! अन्न व औषध प्रशासनाची विशेष तपासणी मोहीम

सणासुदीच्या काळात भेसळीला बसणार आळा! अन्न व औषध प्रशासनाची विशेष तपासणी मोहीम

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.