आजकाल माधुरी ही खूप चर्चेमध्ये आहे. मात्र चित्रपटातील नाही तर माधुरी हत्तीण ही जोरदार चर्चेत आली आहे. हत्तीणीला वनतारामध्ये घेऊन जाण्यात आल्यामुळे संपूर्ण कोल्हापूर पेटून उठले.
हत्तीची देखभाल, वैद्यकीय व्यवस्था मात्र वनतारा पुरवणार आहे. ती परत येईपर्यंत वनताराने आम्हाला तसेच अनंत अंबानींनी सुद्धा सहकार्य करावे. आमचा त्यांना आशीर्वाद असेल, असे महास्वामिनींनी सांगितले.
कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणीच्या जिनसेन मठातील आठ दिवसापूर्वी अंबानींच्या गुजरात वनतारामध्ये माधुरी उर्फ महादेवी हत्तीण्णीला सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर पाठविण्यात आले होते.
Eknath Shinde: एनडीए स्थापन होण्यापूर्वीपासून शिवसेना आणि भाजपची युती आहे. ‘एनडीए’मधील सर्वात जुना आणि विश्वासार्ह मित्र म्हणून शिवसेनेची ओळख आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
महादेवी हत्तीणीला नांदणी मठाकडे परत आणण्यासाठी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करेल, असं सरकारने जाहीर केलंय. राज्य सरकारच्या या भूमिकेनंतर आता वनताराने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
नांदणी गावातील तब्बल ७ हजार नागरिकांनी आपले जिओ सिम कार्ड बंद करून एअरटेलसह इतर कंपन्यांकडे पोर्टिंग सुरु केलं. या निषेधाला मठाशी संबंधित असलेल्या सुमारे ७४३ गावांमधूनही जोरदार पाठिंबा मिळतोय.
महादेवी राहत असलेल्या मठाने मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ती फेटाळून लावली.
हत्ती ध्रुवने २३ डिसेंबर २०२४ रोजी आपल्या महाताचा जीव घेतल्याची माहिती याचिकेत दिली आहे. ध्रुवला मानसिक आणि शारीरिक हालचाल एकांतास त्रास होत आहे. यामुळे या हत्तींना मुक्त अधिवासात सोडावे, असे…