Navi Mumbai News: माझा गणेश नाईकांशी कोणताही वैयक्तिक वाद नाही, असं विधान आमदार मंदा म्हात्रे यांनी केलं आहे. गणेश नाईक हे ज्येष्ठ नेते आहेत आणि ते माझ्या आधीपासून राजकारणात आले…
राज्यातील विधानसभा निवडणुकांतील निकालानंतर महाविकास आघाडीत धुसपूस सुरू आहे. शिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आधी पक्षातून बाहेर पडण्याचे प्रकार वाढले आहे. सर्वाधिक फटका उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला बसला आहे.
मंत्रिमंडळातून डावलल्यापासून छगन भुजबळ कमालीचे नाराज आहे. त्यांच्या नाराजीची रोज नवीन माहिती, रोज नवीन विधान समोर येत आहेत. त्यातच आज भुजबळांनी पुन्हा मोठं विधान केलं आहे.
'मी नेता बनण्यासाठी नव्हे तर विचार जपण्यासाठी राजकारणात आलो', असे प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांना दिले.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Upcoming Loksabha Election) भाजपने कंबर कसली आहे. गेल्या वर्षी शिवसेना आणि यावर्षी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट, या दोन्ही पक्षातून फुटून आलेल्या मोठ्या गटांनी भाजपला दिलेली साथ यामुळे…