मराठा आरक्षणासाठी पन्नास टक्क्यांची मर्यादा शिथील करण्याची केंद्र शासनाला शिफारस करणारा ठराव पावसाळी अधिवेशात मंजुर करण्यात आला. आरक्षणाची ५० टक्के इतकी मर्यादा शिथील करून केंद्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याकरिता…
सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढ्यामुळे रखडलेल्या नोकर भरती प्रक्रिया मार्गी लावण्याच्या हेतूने हे निर्णय घेण्यात आले आहेत.…
सर्वोच्च न्यायालयाने 5 मे रोजी मराठा आरक्षण रद्द केले होते. केंद्र सरकारने या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी केंद्र सरकारने याचिकेतून केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने 102 व्या…
सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्यात पडसाद उमटताना दिसत आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. सरकारमधील ओबीसी समाजातील मंत्री एकजूट झाले आहेत. याच मुद्याकडे लक्ष…
महाविकास आघाडी सरकारचा मराठा आरक्षणा बाबत वेळकाढूपणा सुरू आहे. एखादा समाज आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरला आणि त्यांना पाठिंबा देणारे, नेतृत्व करणाऱ्या जनतेला आदळआपट करत आहेत असे बोलायचे आणि दुसऱ्या बाजुला…
बारामती : भाजपच्या पोस्टरवर जोपर्यंत धनगर आरक्षण येत नाही, तोपर्यंत धनगरांनी भाजपच्या ओबीसी कम मराठा आंदोलनात सहभागी होऊ नये, असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर मासाळ यांनी केले…