सकल मराठा समाजाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संयोजक कमिटीने वाहतूक पोलिसांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे.“नवी मुंबई पोलीस, वाशी एपीएमसी, कोपरखैरणे, तुर्भे, सानपाडा, नेरूळ, पनवेल, कामोठे येथील पोलीस आमच्यासोबत पूर्ण सहकार्य करत आहेत. मात्र वाहतूक पोलीस अजिबात सहकार्य करत नाहीत,” असा आरोप पोखरकर यांनी केला.तसंच, नवी मुंबईतील केवळ दोन नेते – वैभव नाईक आणि शशिकांत शिंदे यांनीच सहकार्य केले, बाकीचे नेते कुठे गायब झालेत? असा थेट सवाल मराठा समाजाने उपस्थित केला.