गुजरात मधील भाजपा आमदाराने लावलेल्या गुजराती पाटी वरून नवी मुंबईतील सीवूड येथे भाषीय वाद निर्माण झाला होता. त्यानंतर मनसे शिवसेना उबाठा गट व काँग्रेस यांनी आक्रमक पवित्रा घेत एनआरआय पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची मागणी करत गुजराती पाटी हटविण्याची मागणी केली होती. मनसेच्या मागणीला यश आले असून गुजराती आमदाराच्या जनसंपर्क कार्यालयावर असलेली गुजराती पाटी काढण्यात आलेय. मुख्यमंत्री यांनी याची दखल घेत गुन्हा दाखल करावा आणि अशा कार्यकर्त्यांना तंबी द्यावी अशी मागणी मनसे तर्फे करण्यात आलेय.