Amit Shah : अमित शाहांच्या ‘महाराष्ट्र बहुभाषिक प्रदेश’ या वक्तव्यावरून मनसेने संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्र हे मराठी भाषिक राज्य असल्याचं सांगत गजानन काळेंनी अमित शाहांना थेट इशारा दिला.
Amit Shah: वाशी येथील सिडको एक्झिबिशन अँड कन्व्हेंशन सेंटरमध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाच्या राजभाषा विभागाच्या वतीने आयोजित ‘हिंदी दिवस २०२६’ आणि ‘सहाव्या अखिल भारतीय राजभाषा संमेलना’चे उद्घाटन अत्यंत उत्साहात संपन्न झाले,…
Devendra Fadnavis : नवी मुंबईतील वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये हिंदी दिवस आणि अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचा कार्यक्रम पार पडला. अमित शाह यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी…
मराठी भाषा शिकण्याच्या नियमावरून रिक्षा-टॅक्सी चालकांनी दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी झाली. सरकारने मराठी शिकण्यासाठी मुदत एक वर्षाने वाढवल्याची माहिती दिल्यानंतर न्यायालयाने याचिका निकाली काढली.
Marathi Language: रिक्षाचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी वर्षभराची मुदतवाढ देण्याच्या निर्णयावरून मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. या निर्णयानंतर गोरेगाव आणि कुर्ला परिसरात झालेल्या जल्लोषावर मनसे नेते अविनाश जाधव यांनी संताप व्यक्त…
Eknath Shinde: मराठी व्यवहार भाषा प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या 20 हजार रिक्षा-टॅक्सी चालकांचा बोरिवली येथे गौरव करण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते चालकांना प्रशिक्षण प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. ‘मराठीवर सक्ती…
Navarashtra Impact: परिवहन सभापतींच्या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत मराठी भाषेला स्थान न दिल्याचा मुद्दा ‘नवराष्ट्र’ने समोर आणल्यानंतर अखेर संबंधित निमंत्रण पत्रिकेत बदल करण्यात आला आहे. मराठीला डावलल्याच्या आरोपावरून मराठी एकीकरण समितीनेही…
Marathi Language: परिवहन सभापती राजकुमार मिश्रा यांच्या निमंत्रण पत्रिकेवरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. पत्रिकेत मराठी भाषेला डावलण्यात आल्याचा आरोप होत असून, काही मान्यवरांच्या नावांमध्येही चुका असल्याचे समोर आले आहे.…
Marathi Language:परप्रांतीय रिक्षाचालकांच्या आंदोलनावर मराठी एकीकरण समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रात राहून व्यवसाय करायचा असेल तर राज्यातील नियम आणि कायद्यांचे पालन करावे लागेल, असे समितीचे गोवर्धन देशमुख यांनी म्हटले…
“मराठी शिकण्यासाठी संधी आहे; नियम टाळण्यासाठी मुभा नाही,” असा स्पष्ट संदेश परिवहन विभागाने या मोहिमेच्या माध्यमातून दिला आहे. असे प्रतिपादन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.
Pratap Sarnaik: महाराष्ट्रातील व्यावसायिक प्रवासी वाहनचालकांसाठी मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्याच्या दिशेने राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठीचे व्यावहारिक ज्ञान असणे आवश्यक राहणार असून, त्यासाठी…
Marathi language: व्यावसायिक प्रवासी वाहनचालकांसाठी मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी उद्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. चालकांच्या मराठी संवाद कौशल्याची तपासणी करण्यात येणार असून, आतापर्यंत १ लाख ६५…
Marathi language: महाराष्ट्रातील व्यावसायिक प्रवासी वाहनचालकांसाठी व्यवहारिक मराठीचे ज्ञान अनिवार्य करण्यात आल्यानंतर रिक्षाचालकांकडून कथित ३०० रुपये वसूल केल्याचा आरोप समोर आला आहे. रिक्षा युनियनमार्फत ही रक्कम घेतली जात असल्याचा दावा…
Marathi Language: महाराष्ट्रात प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या रिक्षा, टॅक्सी आणि ॲप-आधारित कॅब चालकांसाठी व्यवहारिक मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्यात आले आहे. Maharashtra Motor Vehicles (Amendment) Rules, 2026 अंतर्गत महाराष्ट्र मोटार वाहन…
Pratap Sarnaik: महाराष्ट्रात १ लाखांहून अधिक अमराठी टॅक्सी व रिक्षा चालकांनी व्यवहारिक मराठी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी १५ ऑगस्टपर्यंत उर्वरित चालकांनीही प्रशिक्षण पूर्ण करण्याचे आवाहन…
Marathi Language: महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा प्रशिक्षण उपक्रमाला मीरा-भाईंदरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, आतापर्यंत सुमारे 4,500 रिक्षाचालकांनी मराठी कार्यशाळेत सहभाग नोंदवला आहे. नवराष्ट्र डिजिटलच्या ग्राउंड रिपोर्टमध्ये राजकीय वादांपेक्षा मराठी शिकण्यासाठी…
मराठी भाषा, साहित्य आणि बोलीभाषांच्या संवर्धनासाठी राज्य मराठी विकास संस्थेने प्रभावी कृती आराखडा तयार करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. राज्य मराठी विकास संस्थेच्या…
महाराष्ट्रात कन्नड माध्यमाच्या शिक्षकांसाठी टीईटी परीक्षेत मराठी भाषा अनिवार्य केल्याने कर्नाटक विद्यावर्धक संघाने तीव्र विरोध दर्शवला असून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांकडे हस्तक्षेपाची मागणी केली आहे.
Rahul Narvekar: महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सोमवारी शोकप्रस्ताव वाचनादरम्यान दीनानाथ मंगेशकर यांचे नाव चुकल्याबद्दल बुधवारी सभागृहात जाहीर दिलगिरी व्यक्त केली आहे. राज ठाकरेंनी यावर तीव्र टीका केली होती.
मराठी भाषा ही प्रमाण भाषा असून त्याच्या अनेक पोटभाषा आहेत. तुम्हाला नक्की किती पोटभाषा माहीत आहेत? याची संपूर्ण माहिती जाणून घ्या सोप्या शब्दात. कोणत्या भागात कोणती भाषा बोलली जाते?