• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Marathi »
  • Prarthanapoojaabhijeet In Lead Roles Sakhe Gan Sajani Poster Unveiled

आठवणींचा मनमोकळा प्रवास, प्रार्थना-पूजा-अभिजीतची प्रमुख भूमिका; ‘सखे गं साजणी’ पोस्टरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता

नुकतंच सखे गं साजणी’या चित्रपटाचं अधिकृत पोस्टर प्रेक्षकांसमोर आलं असून, पोस्टरमधूनच मैत्री, प्रवास आणि आठवणींचा मनमोकळा प्रवास अनुभवायला मिळणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Feb 07, 2026 | 12:44 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मित्रांसह केलेला प्रवास म्हणजे केवळ ठिकाणं बदलणं नव्हे, तर नाती अधिक घट्ट होण्याचा आणि आयुष्य नव्याने जगायला शिकवणारा अनुभव असतो. हाच अनुभव मोठ्या पडद्यावर मांडणारा ‘सखे गं साजणी’ हा नवा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

हा चित्रपट तीन जिवलग मित्रांच्या प्रवासाभोवती गुंफलेली भावनिक आणि हळवी कथा सांगतो. नुकतंच या चित्रपटाचं अधिकृत पोस्टर प्रेक्षकांसमोर आलं असून, पोस्टरमधूनच मैत्री, प्रवास आणि आठवणींचा मनमोकळा प्रवास अनुभवायला मिळतोय.

या कुल आणि फ्रेश लूक असलेल्या पोस्टरमुळे चित्रपटाबाबतची उत्सुकता अधिकच वाढली आहे. प्रवासाच्या निमित्ताने नात्यांमध्ये होणारे बदल, आयुष्याकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन आणि मैत्रीचं वेगळं रूप ‘सखे गं साजणी’मधून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

‘सखे गं साजणी’ या चित्रपटात मराठी सिनेसृष्टीतील तीन लोकप्रिय चेहरे झळकणार आहेत. अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, पूजा सावंत आणि अभिनेता अभिजीत खांडकेकर हे तीन कलाकार चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. पोस्टरवरील तिघांचा कुल अंदाज आताच्या तरुणाईची उत्सुकता वाढविणारा आहे. निरभ्र आकाशाकडे पाहत स्वछंदी जगण्याचा आनंद लुटण्याचा केविलवाणा प्रयत्न या तिघांच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत आहे. पोस्टरवरून ही तिघांची मैत्री अर्थात वेगळी आहे हे स्पष्ट करतंय.

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि निर्माते, दिग्दर्शक अभिषेक जावकर यांच्या ‘रेडबल्ब स्टुडिओ’ हाऊस मार्फत हा चित्रपट आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक अभिषेक जावकर यांनी केले आहे. तसेच या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा अभिषेक जावकर,आदित्य वासुदेव घरत, अभिजीत खांडकेकर, श्रेयश
विलास सावंत यांनी सांभाळली आहे. तर सहनिर्माते म्हणून अभिषेक दिलीप वाकचौरे आणि जातीं उपाध्याय यांनी बाजू सांभाळली आहे.

Krrish 4: हृतिक हृतिक रोशनच्या ‘क्रिश ४ चित्रपटात ही प्रसिद्ध अभिनेत्री मुख्य भूमिका साकारणार असल्याची माहिती मिळत आहे. या चित्रपट

पोस्टर पाहून हा चित्रपट मैत्रीची नव्याने ओळख करून देणार असल्याचं दिसतंय. तसेच ‘सखे गं साजणी’ हा चित्रपट 3 एप्रिल रोजी मोठ्या पडद्यावर झळकणार असल्याचे घोषित केले गेले आहे. अर्थात पोस्टर पाहून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

‘लोक भुंकत असतात…’; प्रकाश राज यांची Kangana Ranaut वर टीका, AR Rahmanचे समर्थन करत म्हणाले, “तो कोणाकडेही भीक मागत नाही”

Web Title: Prarthanapoojaabhijeet in lead roles sakhe gan sajani poster unveiled

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 12:44 PM

Topics:  

  • Entertainement News
  • marathi actress
  • marathi movie

संबंधित बातम्या

‘लोक काय म्हणतील? सोचने का नाय!’, वनिता खरातचा ‘जब्राट’ मधील रॅपर लूक चर्चेत
1

‘लोक काय म्हणतील? सोचने का नाय!’, वनिता खरातचा ‘जब्राट’ मधील रॅपर लूक चर्चेत

२५ कोटींच्या यशाचा जल्लोष! ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’च्या यशानंतर ‘झिम्मा ३’च्या सिक्वेलची घोषणा
2

२५ कोटींच्या यशाचा जल्लोष! ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’च्या यशानंतर ‘झिम्मा ३’च्या सिक्वेलची घोषणा

Rajpal Yadav ला कोणत्याही क्षणी अटक? कोर्टाने फेटाळली याचिका; ‘या’ प्रकरणात सरेंडर करण्याचे आदेश
3

Rajpal Yadav ला कोणत्याही क्षणी अटक? कोर्टाने फेटाळली याचिका; ‘या’ प्रकरणात सरेंडर करण्याचे आदेश

महात्मा फुले–सावित्रीबाईंच्या क्रांतीचा वारसा मोठ्या पडद्यावर; ‘भिडेवाडा’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित
4

महात्मा फुले–सावित्रीबाईंच्या क्रांतीचा वारसा मोठ्या पडद्यावर; ‘भिडेवाडा’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

ताज्या बातम्या

पुढे वाचा
आठवणींचा मनमोकळा प्रवास, प्रार्थना-पूजा-अभिजीतची प्रमुख भूमिका; ‘सखे गं साजणी’ पोस्टरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता

आठवणींचा मनमोकळा प्रवास, प्रार्थना-पूजा-अभिजीतची प्रमुख भूमिका; ‘सखे गं साजणी’ पोस्टरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता

Feb 07, 2026 | 12:44 PM
पीएमपीएलचा कारभार सुधारा, 690 बसेस कुठे आहेत? माहिती लपवल्याचा आरोप

पीएमपीएलचा कारभार सुधारा, 690 बसेस कुठे आहेत? माहिती लपवल्याचा आरोप

Feb 07, 2026 | 12:43 PM
Bharat Shakti: क्वालालंपूरमध्ये मोदी लाट! 800 कलाकारांचा डान्स, 15,000 भारतीयांचा जल्लोष आणि संरक्षणाची बिग डील ठरणार खास

Bharat Shakti: क्वालालंपूरमध्ये मोदी लाट! 800 कलाकारांचा डान्स, 15,000 भारतीयांचा जल्लोष आणि संरक्षणाची बिग डील ठरणार खास

Feb 07, 2026 | 12:42 PM
Recharge Plan: Airtel नंतर ‘या’ कंपनीच्या यूजर्सना बसणार फटका! बंद केला हा स्वस्त प्लॅन, मोजावे लागणार इतके पैसे

Recharge Plan: Airtel नंतर ‘या’ कंपनीच्या यूजर्सना बसणार फटका! बंद केला हा स्वस्त प्लॅन, मोजावे लागणार इतके पैसे

Feb 07, 2026 | 12:33 PM
साडी नेसल्यानंतर Hairstyle काय करावी सुचत नाही? पहा छोट्या केसांसाठी सुंदर आणि आकर्षक हेअरस्टाईल

साडी नेसल्यानंतर Hairstyle काय करावी सुचत नाही? पहा छोट्या केसांसाठी सुंदर आणि आकर्षक हेअरस्टाईल

Feb 07, 2026 | 12:30 PM
Maval ZP Election 2026: मावळचा थरार: भाजपचा ३० वर्षांचा गड अभेद्य राहणार की राष्ट्रवादी मुसंडी मारणार?

Maval ZP Election 2026: मावळचा थरार: भाजपचा ३० वर्षांचा गड अभेद्य राहणार की राष्ट्रवादी मुसंडी मारणार?

Feb 07, 2026 | 12:28 PM
ट्रम्प यांचा मोठा दणका! अमेरिकेची ‘मोस्ट वॉन्टेड’ यादी जाहीर; गुन्हेगारांच्या यादीत भारतीयांचीही नावे

ट्रम्प यांचा मोठा दणका! अमेरिकेची ‘मोस्ट वॉन्टेड’ यादी जाहीर; गुन्हेगारांच्या यादीत भारतीयांचीही नावे

Feb 07, 2026 | 12:18 PM

व्हिडिओ

पुढे बघा
पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

Feb 06, 2026 | 07:29 PM
Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Feb 06, 2026 | 07:11 PM
Ramdas Kadam: “अजित दादांची स्मशानातली राख देखील विझली नव्हती…”, कदमांचा सुनील तटकरेंवर गंभीर आरोप

Ramdas Kadam: “अजित दादांची स्मशानातली राख देखील विझली नव्हती…”, कदमांचा सुनील तटकरेंवर गंभीर आरोप

Feb 06, 2026 | 11:59 AM
“ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणणारे पंतप्रधान भ्रष्टाचाऱ्यांना पक्षांमध्ये घेत आहेत “;ठाकरे गटाच्या खासदारातची टीका

“ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणणारे पंतप्रधान भ्रष्टाचाऱ्यांना पक्षांमध्ये घेत आहेत “;ठाकरे गटाच्या खासदारातची टीका

Feb 05, 2026 | 07:32 PM
Kolhapur : आझाद मैदानावर 10 मार्चला होणार शासन चित्तशुद्धी गाथा पारायण आंदोलन

Kolhapur : आझाद मैदानावर 10 मार्चला होणार शासन चित्तशुद्धी गाथा पारायण आंदोलन

Feb 05, 2026 | 07:23 PM
Kolhapur Nitesh Rane : “शिंदे गट, काँग्रेस किंवा ठाकरे गटाला मतदान करून उपयोग नाही” – नितेश राणे

Kolhapur Nitesh Rane : “शिंदे गट, काँग्रेस किंवा ठाकरे गटाला मतदान करून उपयोग नाही” – नितेश राणे

Feb 05, 2026 | 07:15 PM
Sangli ZP Election – तासगाव तालुक्यात शरदचंद्र पवार गट यशस्वी होणार;  कार्यकर्त्यांना व्यक्त केला विश्वास

Sangli ZP Election – तासगाव तालुक्यात शरदचंद्र पवार गट यशस्वी होणार; कार्यकर्त्यांना व्यक्त केला विश्वास

Feb 05, 2026 | 07:10 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.