• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Devendra Fadnavis Comment About Metro And Uddhav Thackeray Nrsr

मेट्रो धावण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही – देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

मेट्रो धावण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही, हा सिग्नलच आपण दिला आहे, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis On Uddhav Thackeray) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

  • By साधना
Updated On: Aug 30, 2022 | 12:12 PM
मेट्रो धावण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही – देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : नव्याने मुंबईची लाईफलाईन तयार होत आहे. मेट्रो ३च्या (Metro 3 Trial) पहिल्या ट्रेनचं टेस्टिंग यशस्वीरित्या झालं आहे. आता ही मेट्रो धावण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही, हा सिग्नलच आपण दिला आहे, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis On Uddhav Thackeray) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना लगावला आहे. मेट्रो ३ च्या पहिल्या ट्रेनची चाचणी आज घेण्यात आली. यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) बोलत होते.

[read_also content=”जम्मू आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात संदीप पाठकचा सन्मान https://www.navarashtra.com/movies/actor-sandeep-pathak-honoured-in-jammu-international-film-festival-nrsr-320744.html”]

मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सर्वात आधी या प्रकल्पातील सर्व अडथळे दूर केले. त्यामुळे आता यामध्ये काहीही अडचणी उरल्या नाहीत. काही आल्याच तर त्या दूर करण्याचा आमचा मानस असल्याचं फडणवीसांनी सांगितलं.ज्यावेळी या ४० किलोमीटरवर ट्रेन धावेल त्यावेळी आत्मिक समाधान मिळेल, असेही ते म्हणाले.

कांजूरमार्गला स्टेशन केले असते तरी याठिकाणची जागा मोकळी होत होती, असे काही नाही. यासंबंधी मुंबईकरांच्या हिताचा निर्णय तुम्ही घेतला, त्याबद्दल अभिनंदन, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. यात खूप वेळा राजकारण झाले. त्यामुळे या प्रकल्पाचा खर्चही वाढला, अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

Web Title: Devendra fadnavis comment about metro and uddhav thackeray nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2022 | 12:10 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • metro 3
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

शिक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय, ‘त्या’ 75 शाळांच्या अल्पसंख्यांक दर्जाला स्थगिती, अधिकाऱ्यांची होणार चौकशी
1

शिक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय, ‘त्या’ 75 शाळांच्या अल्पसंख्यांक दर्जाला स्थगिती, अधिकाऱ्यांची होणार चौकशी

CM Devendra Fadnavis: ‘सौर ऊर्जा हीच महाराष्ट्राच्या प्रगतीची ‘मास्टर की’;  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2

CM Devendra Fadnavis: ‘सौर ऊर्जा हीच महाराष्ट्राच्या प्रगतीची ‘मास्टर की’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र जमीन धोरणामध्ये मोठा बदल! NA घेण्याची आवश्यकता नाही; कृषी क्षेत्रावर होणार विपरित परिणाम?
3

महाराष्ट्र जमीन धोरणामध्ये मोठा बदल! NA घेण्याची आवश्यकता नाही; कृषी क्षेत्रावर होणार विपरित परिणाम?

Mumbai: उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र Tejas Thackeray रुग्णालयात दाखल; रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
4

Mumbai: उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र Tejas Thackeray रुग्णालयात दाखल; रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

ताज्या बातम्या

पुढे वाचा
नानीच्या वाढदिवसानिमित्त The Paradise मधील धमाकेदार गाणं रिलीज; ‘आया शेर’ ची चाहत्यांमध्ये क्रेझ

नानीच्या वाढदिवसानिमित्त The Paradise मधील धमाकेदार गाणं रिलीज; ‘आया शेर’ ची चाहत्यांमध्ये क्रेझ

Feb 17, 2026 | 03:06 PM
Karjat News : काळ आला पण वेळ नव्हती आली ; नेरळ-कळंब राज्यमार्ग रस्त्यावर अंगावर शहारे आणणारा भीषण अपघात

Karjat News : काळ आला पण वेळ नव्हती आली ; नेरळ-कळंब राज्यमार्ग रस्त्यावर अंगावर शहारे आणणारा भीषण अपघात

Feb 17, 2026 | 03:05 PM
RBI असिस्टंट पदासाठी भरती! ६५० रिक्त जागा, पगार ऐकून व्हाल आवक्, जाणून घ्या सविस्तर

RBI असिस्टंट पदासाठी भरती! ६५० रिक्त जागा, पगार ऐकून व्हाल आवक्, जाणून घ्या सविस्तर

Feb 17, 2026 | 03:04 PM
शिवनेरीवर किल्ल्यावर रंगणार शिवजन्म सोहळा; देवेंद्र फडणवीस, सुनेत्रा पवार अन् एकनाथ शिंदे राहणार उपस्थित

शिवनेरीवर किल्ल्यावर रंगणार शिवजन्म सोहळा; देवेंद्र फडणवीस, सुनेत्रा पवार अन् एकनाथ शिंदे राहणार उपस्थित

Feb 17, 2026 | 03:03 PM
जेवणाची वाढेल रंगतदार चव! कवठापासून बनवा आंबटगोड चटणी, पारंपरिक चवीचा खमंग स्वाद

जेवणाची वाढेल रंगतदार चव! कवठापासून बनवा आंबटगोड चटणी, पारंपरिक चवीचा खमंग स्वाद

Feb 17, 2026 | 03:00 PM
‘लष्कराचे हातातले बाहुले’ ; बलोच कार्यकर्त्याची पाकिस्तान सरकारवर टीका; जागतिक स्तरावर केला अपमान, VIDEO

‘लष्कराचे हातातले बाहुले’ ; बलोच कार्यकर्त्याची पाकिस्तान सरकारवर टीका; जागतिक स्तरावर केला अपमान, VIDEO

Feb 17, 2026 | 03:00 PM
17 हजार रुद्राक्ष आणि 500 शिवलिंगांनी वाळूत साकारला महादेव, अद्भुत दृश्य पाहून युजर्सही भारावले; Video Viral

17 हजार रुद्राक्ष आणि 500 शिवलिंगांनी वाळूत साकारला महादेव, अद्भुत दृश्य पाहून युजर्सही भारावले; Video Viral

Feb 17, 2026 | 02:58 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Feb 17, 2026 | 02:40 PM
Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Feb 17, 2026 | 02:12 PM
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.