राठी एकीकरण समितीनंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) देखील मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महापौरपदी मराठी व्यक्तीचीच निवड करण्यात यावी, अशी जोरदार मागणी केली आहे.
भाजप नेते नरेंद्र मेहता यांच्या कथित हुकूमशाही कारभाराला कंटाळून भाजपच्या माजी नगरसेवकांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्याचा आरोप मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला आहे.
आगामी महापालिका निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसने मुलांना राजकारणात सक्रिय केले. यामुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातवरण निर्माण केले आहे. घराणेशाही राजकारणाचा इतिहास शहरात पुन्हा एकदा उजेडात आला आहे.