मराठा समाज आरक्षणाच्या अनुषंगाने शनिवारी सह्याद्री राज्य अतिथीगृहात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत मराठा समाजाच्या विविध मागण्यांबाबत सविस्तर चर्चा झाली. अनेक मुद्द्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आले.
कसबा पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत ८० पेक्षा जास्त जणांनी उमेदवारी अर्ज नेले आहेत. त्यामध्ये भाजप, काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना), राष्ट्रवादी, एमआयएम, वंचित बहुजन आघाडी या प्रमुख पक्षांसह विविध इतर पक्ष आणि…
ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असा भाजपाचा प्रयत्न आहे. मात्र, महाविकास आघाडीदेखील ही निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, या पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून उमेवार जाहीर करण्यात आले आहेत.
महानगरपालिका अस्तित्वात नसल्यामुळे महानगरपालिकेचा 2023-24 चे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी शनिवार 4 फेब्रुवारीला पहिल्यांदाच प्रशासक व पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांच्याकडे सादर केला. 2022-23 या आर्थिक…
"महाराष्ट्राचे 13 खासदार आणि 40 आमदार ज्यांनी गद्दारी केली आहे. त्यांना आज मी चॅलेंज देतोय. तुम्ही तुमच्या आमदारकीचा, खासदारकीचा राजीनामा द्या आणि पुन्हा निवडून कसे येता, ते दाखवाच. मी तर…
भारतीय जनता पार्टीचे नेते गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा हा वाद उकरून काढला आहे. संभाजी महाराजांबद्दल अजित पवारांनी केलेल्या विधानावरून गोपीचंद पडळकरांनी जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.
कसब्याच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या पोटनिवडणुकीसाठी मुक्ता टिळक यांचे पती शैलेश आणि चिरंजीव कुणाल इच्छुक आहेत.
वंचित बहुजन आघाडी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि संभाजी ब्रिगेड यांची शनिवारी (४ फेब्रुवारी) मालधक्का चौकातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे संयुक्त बैठक होणार आहे. त्यामध्ये रणनीती स्पष्ट होईल, असे…
भाजपचे केंद्रीय मंत्री, प्रदेशाध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर मतदारसंघात भाजप पुरस्कृत ना.गो. गाणार यांचा पराभव झाल्याने भाजपचे टेन्शन वाढले आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले यांना 16,700…
“भाजपा दुसऱ्यांचे घर फोडते. दुसऱ्यांचे घर फोडताना ते हसत आहेत. जेव्हा त्यांचे घर फुटेल तेव्हा त्यांना समजेल असे सूचक विधान मी केले होते. आज अमरावती, नागपूर अशा दोन्ही विभागांमध्ये भाजपाच्या…
चंद्रकांत पाटील म्हणाले की, सहा तारखेला उमेदवारी अर्ज भरण्याचा कार्यक्रम आहे. यावेळी सगळे नेते उपस्थित राहणार आहेत. प्रदेश भाजपची काल बैठक झाली. आमच्याकडून एकमत झालेल्या नावांची यादी ही केंद्र नेतृत्वाकडे…
दरम्यान परब यांनी आपली भूमिका माडली आहे, किरीट सोमय्यांनी मराठी माणसाला या ठिकाणी राहू द्यायचं नाही, त्याचा फायदा होऊ द्यायचा नाही हे धोरण ठरवत बिल्डर्सकडून सुपारी घेतली आहे. हा किरीट…
नाशिक पदवीधर मतदारसंघात यंदा नाट्यमय घडामोडी बघायला मिळाल्या. या घडामोडी मतदानाच्या दिवसापर्यंत कायम होत्या. भाजपनं आपला सस्पेन्स कायम ठेवला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, नाशिकमध्ये भाजपच्या स्थानिक नेत्यांनी सत्यजित तांबे…
बंड करून गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दंडुक्यांनी मारणम्याची भाषा आपण केलीच नव्हती, असं राऊतांनी आज माध्यमांना सांगितलं. “लाठ्या मारा किंवा त्यांना दंडुक्याने बडवून काढा असं भाषण मला वाटतं आज त्यांच्या गटात…
बच्चू कडू म्हणाले “राज्यात सध्या राजकीय अस्थिरता असून ती महाविकास आघाडी आणि शिंदे गट अशा दोन्हीकडे आहे. सत्ताधाऱ्यांसाठी न्यायालयीन प्रकरणामुळे अडचण निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी मोठा उठाव झाला आणि…
आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारातर्फे १ फेब्रुवारीला नांदेड येथे महासत्संग होणार आहे. अशोक चव्हाण या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आहेत. यासंदर्भातील माहिती देण्यासाठी सोमवारी (३० जानेवारी) पत्रकार परिषद घेण्यात आली त्या वेळी ते…
मराठवाडा शिक्षक मतदार संघासाठी सकाळी 8 वाजल्यापासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे. दुपारी 12 वाजेपर्यंत 30 टक्के मतदान झाले आहे. शिक्षक मतदार मोठ्या संख्येने उत्साहात रांगा लावून मतदान करत असल्याचे चित्र…
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया सुरु असताना उमेदवार शुभांगी पाटील मतदानाचा हक्क बजावत असताना खोली क्रमांक चुकल्याने एकच गोंधळ उडाला. धुळे येथील मतदान केंद्रावर शुभांगी पाटील या गेल्या…
अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्या कुटुंबाने मतदान केले आहे. यामध्ये त्यांचे वडील डॉ सुधीर तांबे, आई दुर्गा तांबे, आणि पत्नी मैथिली तांबे यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मी गेल्या 15…
चित्रा वाघ यांच्या या वक्तव्यावर विरोधक लगेचच तुटून पडले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि अमोल मिटकरी यांनी चित्रा वाघ यांच्यावर आक्रमकपणे टीका केली आहे.