काँग्रेसमध्ये पूर्वीप्रमाणे संवाद राहिला नाही आणि जिथे संवाद नसतो तिथे छोटे कुटुंब होते. केवळ पारिवारिक संवाद राहिले आणि इतर बाबतीत विसंवाद राहिले आणि त्यामुळे पक्षावर पराभवाची वेळ आली.
दरम्यान महाविकास आघाडीतून कॉंग्रेसचे संजय जगताप यांनाच उमेदवारी मिळणार हे निश्चित आहे. त्यामुळे एकमेकांवर टीका करण्यापेक्षा भाजपचा फंडा वापरून इतर पक्षातील कार्यकर्त्यांना कॉंग्रेस मध्ये घेण्याचा सपाटा त्यांनी लावला आहे. गावोगावचे…
राज्यपाल सी पी राधाकृष्णन पुण्याच्या दौ-यावर आले होते. यावेळी आमदार संजय जगताप यांनी भेट घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात लोकप्रतिनिधी विशेषाधिकार आणि अवमानाबाबत कारवाई करण्याबाबत निवेदन दिले आहे. तसेच…
श्री संत ज्ञानेश्वर महाराज (Dnyaneshwar Maharaj) राष्ट्रीय महामार्ग (Mahamarg) क्रमांक ९६५ या महामार्गावरील विविध प्रश्नांबाबत पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली.
पीएमआरडीएच्या हद्दीतील नागरीकांनी पंतप्रधान आवास घरकुल योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, यातील बांधकामाचे ३७० चौरस फुटांचे क्षेत्र आणि गावठाणापासूनचे पाचशे मिटरचे अंतर अशा अटी रद्द करण्यात आल्या असून याबाबत…
आमदार संजय जगताप यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पिंगोरी (ता.पुरंदर) येथील विकास सेवा सोसायटीची निवडणूक बिनविरोध पार पडली. आमदार जगताप यांनी नवनिर्वाचित उमेदवारांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.