• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mns Party Has Expelled Some Office Bearers From The Party

राज ठाकरेंचा मोठा निर्णय; ‘या’ बड्या नेत्यांची मनसेतून हकालपट्टी

राज ठाकरे यांच्या आदेशाने मनसेने काही पदाधिकाऱ्यांची पक्षातून थेट हकालपट्टी केली आहे. पक्षाच्या नियमांचे आणि धोरणांचे उल्लंघन केल्यामुळे तसेच पक्षविरोधी कार्य केल्यामुळे मनसेने मोठी कारवाई केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 25, 2025 | 03:39 PM
राज ठाकरेंचा मोठा निर्णय; 'या' बड्या नेत्यांची मनसेतून हकालपट्टी

संग्रहित फोटो

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : महाराष्ट्रात लवकरच निवडणुका होणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल कोणत्याही क्षणी वाजण्याची शक्यता आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच जोरदार तयारी सुरु केली आहे. मनसे आणि ठाकरेंची शिवसेना युती होणार अशीही चर्चा सुरु आहे. विविध पक्षातील अनेक नेते पक्षांतर करत असल्याचेही दिसून येत आहेत. मनसेमधीलही काही नेते भाजपमध्ये जाणार अशी चर्चा सुरु होती. पक्षविरोधी कार्य केल्यामुळे राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत. राज ठाकरे यांच्या आदेशाने मनसेने जवळपास वीस वर्षांपासून राज ठाकरे यांना साथ देणारे खंदे समर्थक वैभव खेडेकर यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांची पक्षातून थेट हकालपट्टी केली आहे.

मनसे पक्षाच्या या कारवाईबाबत अधिकृत निवेदन सादर करण्यात आले आहे. या निवेदनात हकालपट्टी करण्यात आलेल्या नेत्यांची नावे आहेत. हा आदेश जारी करताना सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशानुसार खालील पदाधिकाऱ्यांची पक्षविरोधी कारवाया आणि पक्षाच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे हकालपट्टी करण्यात आली आहे. तरी सर्व महाराष्ट्र सैनिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. मनसेने वैभव खेडेकर यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. त्यांच्यासोबतच अविनाश सौंदलकर, संतोष नलवडे, सुबोध जाधव यांनाही पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. आपण पक्षाच्या नियमांचे आणि धोरणांचे उल्लंघन केल्यामुळे तसेच पक्षविरोधी कार्य केल्यामुळे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार तुम्हाला पक्षातून बडतर्फ करण्यात आलेले आहे, असे कारण देण्यात आले आहे.

वैभव खेडेकर भाजपमध्ये जाणार?

मनसेचे कोकण संघटक व राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर हे लवकरच राज ठाकरेंची साथ सोडून भाजपच्या गोटात दाखल होणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वी वैभव खेडेकर दापोलीत महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर दिसले होते. त्यावेळी महायुतीच्या नेत्यांनी वैभव खेडेकर यांना आपल्या पक्षात येण्याची जाहीर ऑफर दिली होती. यानंतर आता वैभव खेडेकर यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केल्यापासून वैभव खेडेकर त्यांच्यासोबत होते. गेल्या काही दिवसांपासून कोकणात राज ठाकरेंच्या पक्षामध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत.

Web Title: Mns party has expelled some office bearers from the party

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2025 | 03:36 PM

Topics:  

  • MNS Chief Raj Thackeray
  • mns news
  • MNS Raj Thackeray

संबंधित बातम्या

‘मराठी बोलने की क्या जरूरत है’, अबू आझमीच्या टिप्पणीवर राज ठाकरेंची MNS आक्रमक, आता आपल्या भाषेत देणार उत्तर
1

‘मराठी बोलने की क्या जरूरत है’, अबू आझमीच्या टिप्पणीवर राज ठाकरेंची MNS आक्रमक, आता आपल्या भाषेत देणार उत्तर

राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा, योगेश कदम म्हणाले; निवडणूक जिंकण्यासाठी…
2

राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा, योगेश कदम म्हणाले; निवडणूक जिंकण्यासाठी…

राज ठाकरेंची भेट घेण्याचा प्रयत्न केला, पण…; मनसेतून हकालपट्टी होताच वैभव खेडेकर भावूक
3

राज ठाकरेंची भेट घेण्याचा प्रयत्न केला, पण…; मनसेतून हकालपट्टी होताच वैभव खेडेकर भावूक

१२ किल्ल्यांचा ‘युनेस्को’ मध्ये समावेश, राज ठाकरेंनी दिला इशारा – ‘ही गोष्ट हलक्यात घेतल्यास…’
4

१२ किल्ल्यांचा ‘युनेस्को’ मध्ये समावेश, राज ठाकरेंनी दिला इशारा – ‘ही गोष्ट हलक्यात घेतल्यास…’

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Navi Mumbai : नवी मुंबईत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाके बाजार गजबजले

Navi Mumbai : नवी मुंबईत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाके बाजार गजबजले

कार आणि बाईक सोडा! इथे GST कमी झाल्याने Tractor वर तुटून पडलेत शेतकरी, सप्टेंबर 2025 मध्ये झाली बंपर विक्री

कार आणि बाईक सोडा! इथे GST कमी झाल्याने Tractor वर तुटून पडलेत शेतकरी, सप्टेंबर 2025 मध्ये झाली बंपर विक्री

Prakashrao Abitkar : कोल्हापूर जिल्ह्यात गावठाण वाढीसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Prakashrao Abitkar : कोल्हापूर जिल्ह्यात गावठाण वाढीसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Navabharat Influencer Summit 2025 चा शानदार शुभारंभ; विविध क्षेत्रांतील ‘इन्फ्लुएन्सर्स’चा गौरव

Navabharat Influencer Summit 2025 चा शानदार शुभारंभ; विविध क्षेत्रांतील ‘इन्फ्लुएन्सर्स’चा गौरव

Ahilyanagar : वंजारी समाजाच्या विविध मागण्यांसाठी महिलांचे जलसमाधी आंदोलन

Ahilyanagar : वंजारी समाजाच्या विविध मागण्यांसाठी महिलांचे जलसमाधी आंदोलन

Navabharat Influencer Summit 2025: कुणाल मोरेने पुरस्कार स्वीकारताच स्टेजवर केला डान्स; उपस्थितांची मने जिंकली

Navabharat Influencer Summit 2025: कुणाल मोरेने पुरस्कार स्वीकारताच स्टेजवर केला डान्स; उपस्थितांची मने जिंकली

Ratnagiri : मंत्री उदय सामंत यांचा हल्लाबोल; “महायुती भगवा फडकवणारच”

Ratnagiri : मंत्री उदय सामंत यांचा हल्लाबोल; “महायुती भगवा फडकवणारच”

व्हिडिओ

पुढे बघा
Nanded : आष्टीत शेतकऱ्यांचे अन्नत्याग आमरण उपोषण; मागण्यांसाठी तीव्र आंदोलन

Nanded : आष्टीत शेतकऱ्यांचे अन्नत्याग आमरण उपोषण; मागण्यांसाठी तीव्र आंदोलन

Navbharat Realty Conclave मध्ये Infrastructure आणि Real Estate क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

Navbharat Realty Conclave मध्ये Infrastructure आणि Real Estate क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

‘मानवता, नैतिकता आणि अध्यात्मिकतेच्या दृष्टीने आंतरिक विकास महत्त्वाचा’; संत ज्ञानवत्सलदास स्वामी यांचा मौलिक संदेश

‘मानवता, नैतिकता आणि अध्यात्मिकतेच्या दृष्टीने आंतरिक विकास महत्त्वाचा’; संत ज्ञानवत्सलदास स्वामी यांचा मौलिक संदेश

Navabharat Infrastructure and Real-Estate Conclave 2025 मध्ये विलास वाडेकर यांनी मांडले ‘विकासाचे मॉडेल’

Navabharat Infrastructure and Real-Estate Conclave 2025 मध्ये विलास वाडेकर यांनी मांडले ‘विकासाचे मॉडेल’

‘विचार हाच विकासाचा पाया’; नवभारत समूहाचे कार्यकारी संपादक संजय तिवारी यांचे प्रतिपादन

‘विचार हाच विकासाचा पाया’; नवभारत समूहाचे कार्यकारी संपादक संजय तिवारी यांचे प्रतिपादन

Prakashrao Abitkar : कोल्हापूर जिल्ह्यात गावठाण वाढीसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Prakashrao Abitkar : कोल्हापूर जिल्ह्यात गावठाण वाढीसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Navneet Rana : कोणताही तालुका मदतीपासून वंचित राहू नये, नवनीत राणा यांची जिल्हाधिकाऱ्यांना ठाम सूचना

Navneet Rana : कोणताही तालुका मदतीपासून वंचित राहू नये, नवनीत राणा यांची जिल्हाधिकाऱ्यांना ठाम सूचना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.