शिवसेना ठाकरे गटाचे नेते व सिंधूदुर्गाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी राणे कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सर्वात जास्त ड्रग्स सप्लाय होत असल्याचे म्हणत आरोप केले आहेत.
राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. निवडणूकीपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षण देण्याची मागणी केली आहे. तसेच देवेंद्र फडणवीसयांच्यावर सातत्याने केलेल्या टीकेवर भाजप कासदार नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.…
मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली होती. यामध्ये प्रामुख्याने कणकवली तालुक्यातील खारेपाटण भागात मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली होती. रत्नागिरी - सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी ९ जुलै…
कुडाळमधील १२ जून रोजी झालेल्या घटनेत दोन कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. यासंदर्भात या दोघांना न्याय मिळावा यासाठी मागणी करण्यात आली आहे त्यासाठी आगाराच्या कर्मचारी खासदार नारायण राणे यांच्याकडे निवेदन…
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय वर्तुळामध्ये अनेक बदल झाले आहेत. यामध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांनी कुडाळमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
कणकवलीमध्ये उदय सामंत आणि किरण सामंत यांच्या फोटोचा बॅनर लावण्यात आला आहे. या बॅनरवर ‘‘वक्त आने दो...! जबाब भी देंगे और हिसाब भी लेंगे’’...! असे लिहिले आहे. हा इशारा नक्की…