शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख पदाधिकारी आणि माजी जिल्हापरिषद अध्यक्ष संजय पडते यांनी कुडाळ तालुक्यातील नेरूर जिल्हा परिषद मतदारसंघातून महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.