NIA Raids Jammu And Kashmir : एनआयएने जम्मू-काश्मीर आणि इतर ५ राज्यांमध्ये एकाच वेळी २२ ठिकाणी छापे टाकले आहेत. दहशतवादाशी संबंधित मोठ्या कट रचल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
२९ सप्टेंबर २००८ रोजी महाराष्ट्रातील मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात सुमारे १७ वर्षांनी निकाल येण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा निकाल एनआयए या विशेष न्यायालयात उद्या लागणार आहे.
Popular Front of India: पीएफआयच्या अर्ध-गुप्तचर शाखे म्हणून काम करणाऱ्या 'रिपोर्टर्स विंग'ने समाजातील प्रमुख व्यक्ती तसेच इतर समुदायांच्या, विशेषतः हिंदू समुदायाच्या नेत्यांची खाजगी आणि वैयक्तिक माहिती गोळा केली.
Pahalgam terror attack : पहलगाम हल्लाप्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. 22 एप्रिल रोजी केलेल्या हल्ल्यात 26 पर्यटकांना जीव गमवावा लागला होता. या प्रकरणात एनआयएने मोठा खुलासा केला आहे.